जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | वेतन - 22,000 रूपये प्रति महिना | Jilhadhikari Karyalay Bharti 2023
Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : शासन निर्णय नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम 2006 व नियम 2008 च्या अंमलबजावणीसाठी जिल्हयात जिल्हास्तरीय वनहक्क समितीला दैनदिन कामकाजासाठी पद भरावयाचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल शाखा) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करायचं आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आलेली आहे तरी या संधीचा पुरेपूर फायदा करुन घावा व आपल्या जवळच्या मित्राला पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. जाहिरात खाली पहा.
Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : According to the government decision, for the implementation of the Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers Act, 2006 and Rules, 2008, the District Level Forest Rights Committee has to be appointed for day-to-day operations. Therefore, a good opportunity has arisen to get a job in the collector's office.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय
(महसूल शाखा) व्दारे भरती केली जात आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहा.)
◾मासिक वेतन : 22,000 रूपये प्रति महिना.
◾जिल्हाधिकारी कार्यालय भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करायचा आहे.
News
◾अनुभव:- वनहक्क / जमीन संकलनाचे कामकाजाचे अनुभव असणा-यास प्रधान्य देण्यात येईल.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धत राहिलं.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : जिल्हा समन्वयक (वन हक्क कायदा).
◾व्यावसायिक पात्रता : सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी (अतिरिक्त जिल्हाधिकारी / उपजिल्हाधिकारी / तहसिलदार संवर्ग / इतर विभागातून सेवानिवृत्त अधिकारी ) किंवा इतर कोणीही कुशल योग्य व अनुभवी अशा अशासकीय व्यक्ती
◾नोकरी ठिकाण : धुळे येथे आहे. (Government Job In Dhule)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2023. पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (महसूल शाखा).
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Source link

Related Posts
- सशस्त्र सीमा बल भरती 2023 : पात्रता - 10वी उत्तीर्ण | मासिक वेतन - 21700 - 69100/ रूपये | ऑनलाईन अर्ज करा | SSB BHARTI 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | वेतन - 55,000 रूपये | Collector Office Bharti 2023
- जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभागांत 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती! पगार - 20,650 रूपये | Shikshan Vibhag ZP Bharti 2023
- जिल्हा सेतू समिती पदभरती 2023 | वेतन - 13,000 पासून | Jilha Setu Samiti Bharti 2023
- पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023 | नवीन पद भरती | वेतन - 28,000 रूपये | PCMC BHARTI 2023
- वनरक्षक भरती 2023 : ची शारीरीक चाचणी 'या' तारखेला! आजचं तयारीला लागा | Vanrakshak Bharti 2023
Post a Comment
Post a Comment