10वी, 12वी उमेदवारांची तटरक्षक दल (महाराष्ट्र) मध्ये भरती सुरू! पगार - 18,000 ते 56,900 | Coast Guard Bharti 2023
Coast Guard Bharti 2023 : तटरक्षक दल (महाराष्ट्र) मध्ये 10वी व 12 वी उत्तीर्णांना उमेदवाराची भरती सुरू झाली आहे. अनेक रिक्त झालेल्या पदांची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या तटरक्षक भरतीची जाहिरात भारतीय तटरक्षक दल अंतर्गत द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिपाई (MTS), अकुशल कामगार, एमटीएस (स्वीपर), स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर, ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, वेल्डर (कुशल), लस्कर व इतर अनेक पदांची भरती केली जात आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Coast Guard Bharti 2023 : Indian Coast Guard Recruitment for Constable (MTS), Unskilled Labourer, MTS (Sweeper), Store Keeper Grade II, Engine Driver, Draughtsman, Civilian Motor, Transport Driver (General Grade), Forklift Operator, Welder (Skilled), Laskar and many more posts.
◾भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल (महाराष्ट्र) मध्ये ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government)
◾पात्रता : 10वी, 12वी तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती पदाचे नाव : शिपाई (MTS), अकुशल कामगार, एमटीएस (स्वीपर), स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर, ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, वेल्डर (कुशल), लस्कर व इतर पदांची भरती केली जाणार आहे.
◾पगार : निवड झाल्यावर उमेदवारांना 18,000 ते 56,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾भारतीय तटरक्षक दल (महाराष्ट्र) भरती जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾भरती कालावधी : महाराष्ट्र मध्ये पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे आहे. ते अर्ज करू शकणार आहेत. आजचं अर्ज करा.
◾अर्ज सुरू : 1 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾एकूण भरली जाणारी पदे : एकूण 25 पदे भरले जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई Government Job In Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता : मुख्यालय तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) वरळी सी फेस पो., वरळी कॉलनी, मुंबई – ४०००३०
◾Last Date to Apply : 4 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज मागविण्यात शेवटची तारीख आहे. आजचं अर्ज करा.
Post a Comment
Post a Comment