-->

सरकारी नोकरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान (महाराष्ट्र) अंतर्गत महाभरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | NHM Bharti 2023


NHM Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार रिक्त पदे भरण्याकरीता तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या कार्यक्रमांमधील विविध रिक्त पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. येथील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करावयाच्या पध्दतीबाबत सर्वसाधारण सुचना/ माहिती पुढीलप्रमाणे आहेत. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून ऑनलाईन अर्ज विहित केलेल्या पध्दतीनुसारच सादर करावा. पुर्ण जाहिरात, सर्व माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

NHM Bharti 2023 : Maharashtra National Health Mission started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Maharashtra National Health Mission Official Website.

◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती केली जाणारी एकूण पदे : 340 पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾वयोमर्यादा : अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील.

News

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक, गैर-वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि इतर
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 340 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 300/- तर राखीव प्रवर्ग – 200/-
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾निवड प्रक्रिया : सदर कंत्राटी पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया केवळ गुणांकन पद्धतीद्वारे (Merit) ठरविण्याचे सर्व अधिकार आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी राखुन ठेवले आहेत.
◾कंत्राटी पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता/पात्रता ही “विद्यापीठ अनुदान आयोग (UGC Approved) मान्यताप्राप्त विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. अशाच विद्यापीठातून घेतलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता ग्राह्य धरण्यात येईल. ज्या वैद्यकीय / निमवैद्यकीय पदांकरिता संबंधित वैद्यकीय / निमवैद्यकीय परिषदेची नोंदणी अनिवार्य आहे. अशा अर्जदारांनी संबंधित परिषदेकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करावे व आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान सादर करणे आवश्यक आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात अधिक माहिती व अर्ज लिंक वर दिली आहे.



Source link

Post a Comment