-->

को-ऑप बँक मध्ये 'लिपिक' पदांची भरती सुरू! आजचं अर्ज करा | Co-Operative Bank Recruitment 2023


Co-Operative Bank Recruitment 2023  : को-ऑप बँक बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. येथे विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात को-ऑप बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. शहरातील ८०० कोटीच्या वर व्यवसाय असणाऱ्या नामांकित बँकेला “कारकून” (लिपिक) पदाची भरती करावयाची आहे. तरी  बँक खात्यात नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Co-Operative Bank Recruitment 2023  : A good opportunity has arisen to get job in Co-op Bank bank account. The recruitment process for various vacancies will be started here. Newly announced to fill up the vacant posts.  Recruitment advertisement has been published by Co-op Bank.

◾भरती विभाग : को-ऑप बँक मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : लिपिक (कारकून) या पदांची भरती होणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर.
◾मासिक वेतन : शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज सुरू दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू झाले आहेत.
◾को-ऑप बँक भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾वयोमर्यादा :  ज्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे पर्यंत ते अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) अर्ज करण्याची पद्धत राहिलं.

News

◾व्यावसायिक पात्रता : 1] कोणत्याही शाखेचा पदवीधर (डी.सी.एम. / GDC & A असल्यास प्राधान्य)  2] संगणक ज्ञान अत्यावश्यक, MS-CIT असल्यास प्राधान्य
◾वरील अर्हता प्राप्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, २ फोटो आवश्यक त्या कागदपत्रांसह जाहीरात प्रसारीत झाल्यापासुन १५ दिवसाच्या आत अर्ज करणे.
◾अर्ज मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता : अजिंठा अर्बन को-ऑप बँक लि. औरंगाबाद .मुख्य कार्यालय – झांबड हाईट्स, पहिला मजला, जाधवमंडी, औरंगाबाद
फोन नं. ०२४०-२३६५३०१ / ३०२
◾वरील प्रक्रीयेत बदल किंवा रद्द करण्याचे अधिकार सर्वस्वी संचालक मंडळाने राखुन ठेवलेले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.



Source link

Post a Comment