-->

ग्रामपंचायत कर्मचारी भरती 2023 | पात्रता - 10वी उत्तीर्ण | जाहिरात प्रसिद्ध | Grampanchayat Bharti 2023


Grampanchayat Bharti 2023 : 10वी पास उमेदवारांना ग्रामपंचायत मध्ये नोकरी मिळवण्या साठी चांगली संधी निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती मानधन तत्वावर करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. गावाताचं नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. ग्रूप ग्रामपंचायत मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

Grampanchayat Bharti 2023 : 10th pass candidates have good opportunity to get job in Gram Panchayat. Gram Panchayat staff recruitment is done on emolument basis. Eligible and interested candidates should apply at the earliest. There is a great opportunity to get a village job. New has been announced to fill up the vacancies in Group Gram Panchayat.

◾भरती विभाग : ग्रामसेकां सरपंच ग्रामपंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : शिपाई.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾ग्रामपंचायत भरती जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 27 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : सबंधित ग्रामपंचायत जि.रायगड.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रामपंचायत शिरगांव ता. महाड जि. रायगड.
◾अटी व शर्ती : १) स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. २) शासन नियमाप्रमाणे वय असावे. ३) कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल व शैक्षणिक पात्रता जास्त असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. ४) शिपाई पदाच्या उमेदवारास संगणकाचा ज्ञान असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. ५) उमेद्वारास चारित्र्य पडताळणी नियुक्ती मिळाल्यानंतर ०६ महिन्याच्या आत करून घेणे आवशक राहील. ६) जाहिरात प्रसिद्ध झालेपासुन ०७ दिवसाच्या आत शैक्षणिक कागदपत्रासह लेखी अर्ज ग्रा.पं. कार्यालयीन दिवशी वेळेत सादर करण्यात यावा. ७) कर्मचारी पद भरती बाबत सर्व अधिकार ग्रा. पं. शिरगांव यांस राहील त्या बाबत. कोणत्याही प्रकारची दाद मागता येणार नाही याची नोंद घेणेत यावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

News

Post a Comment