-->

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 | पात्रता - 10वी, 12वी | आजचं अर्ज करा | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023


Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वरुपात नियुक्ती करणेसाठी अर्ज मागविणेत येतात. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune Primary Education Department invites applications for appointment on emolument basis in schools through Pimpri Chinchwad Municipal Corporation Primary Education Department. Eligible and interested candidates should apply at the earliest.  There is a good opportunity to get a job.

◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : बालवाडी शिक्षक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे भरती जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : बालवाडी शिक्षक यांची मानधन तत्वावर ११ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात येणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] बालवाडी शिक्षिका शैक्षणिक अर्हता (किमान म १० उत्तीर्ण असणे आवश्यक). 2]बालवाडी शिक्षिका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असावा. 3] बालवाडी सेविका/शिक्षा महिने याचा कोर्स.

News

◾रिक्त पदे : 21 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे.
◾उमेदवाराने आपल्या शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता पदवीका य पदवी प्रमाणपत्र गुण, अनुभव प्रमाणपत्र तसेच आवश्यक प्रमाणपत्र व कागदाच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
◾११ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात सदरची नियुक्ती असेल, आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी संपुष्ठात आणण्याचे मा.अधि. आयुक्त (१) सो. पिं.चिं. मनपा यांचा राहील.
◾नियुक्तीच्या वेळी उमेदवारकडून रूपये ५००/- स्टॅम्प पेपरवर नोटराईड करून मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हा राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pomcindia.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा. अति. आयुक्त (१) सौ. पिं.चिं. पायांचा राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 नोव्हेंबर 2023  पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment