-->

जलसंपदा विभाग महाभरती 2023 | तब्बल 04497 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज करा | Jalsampada Vibhag Bharti 2023


Jalsampada Vibhag Bharti 2023 : जलसंपदा विभाग मध्ये गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील जलसंपदा विभागातंर्गतच्या सात परिमंडळातील खालील १४ संवर्गातील एकुण 04497 पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन फक्त ऑनलाईन पध्दतीने दि. 03 नोव्हेंबर 2023 ते दि. 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे. भरतीची जाहिरात जलसंपदा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जलसंपदा विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

Jalsampada Vibhag Bharti 2023 : Direct service recruitment of a total of 04497 posts in the following 14 cadres in the seven circles under the Water Resources Department from the eligible candidates through online mode only. 03 November 2023 to  Applications are invited from 24 November 2023. Online (Computer Based Test) examination will be conducted at the designated examination center in Maharashtra for the recruitment of the said posts.

◾भरती विभाग : जलसंपदा विभाग (Department of Water Resources) मध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक, वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.
◾वेतन : 25,000 ते 80,000 रूपये (पदानुसार वेगवेगळे)
◾जलसंपदा विभाग भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) प्रणाली व्दारे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

News

◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात वाचावी.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. आजचं तयारीला लागा.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 03 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज सुरू होणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾परिक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी जलसंपदा विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
◾ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 नोव्हेंबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.



Source link

Post a Comment