-->

नोकरी शोधताय? बँक मध्ये शिपाई, वॉचमन, क्लार्क या पदांची भरती! पात्रता - 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Bank Bharti 2023


Bank Bharti 2023 : नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी बँक मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज व अनुभवाच्या / शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून बारा दिवसाचे आत अर्ज सादर करावेत. या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, क्लार्क, शिपाई/वॉचमन या पदांची भरती केली जाणार आहे. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, जनता सहकारी बैंक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

Bank Bharti 2023 : For those candidates who are trying to get a job, there is a good opportunity to get a job in a bank.

◾भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी, जनता सहकारी बैंक लिमिटेड द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती केली जात असलेली पदे : क्लार्क, शिपाई, वॉचमन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : 1] शिपाई/वॉचमन – किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] क्लार्क – वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर / पोस्ट ग्रॅज्युएट, Tally / GDC &A/MSCIT/Computer Courses (सहकारी बँकेचा अनुभव असल्यास प्राधान्य) 3] असिस्टंट जनरल मॅनेजर – किमान वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर (पोस्टग्रॅज्युएट) अनुभव : सहकारी बँकेत किमान १० वर्ष कामाचा अनुभव इतर : Tally / GDC & A/MSCIT/Computer १ |Courses (रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कामकाजाची माहिती असणाऱ्यास प्राधान्य) 4] मुख्य कार्यकारी अधिकारी – किमान वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर ( पोस्ट ग्रॅज्युएट) अनुभव : सहकारी बँकेत किमान २० वर्ष कामाचा अनुभव (रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार).

News

◾रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : येवला, जि. नाशिक.
◾वरील नमूद किमान पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज व अनुभवाच्या / शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून बारा दिवसाचे आत बँकेच्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर पोस्टामार्फत पाठवावे. (संचालक मंडळाच्या आदेशानुसार).
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जनता सहकारी बैंक लिमिटेड, येवला ४१८७, बालाजी गल्ली, येवला, ता. येवला, जि. नाशिक- ४२३४०१.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment