मध्य रेल्वे अंतर्गत एकूण 01705 पदांची भरती जाहीर! | पात्रता - 10वी, 12वी उत्तीर्ण | North Central Railway Bharti 2023
उत्तर मध्य रेल्वे कडून 01705 रिक्त पदासाठी भरती काढण्यात आलेली आहे. त्या साठी पात्र व इच्छूक उमेदवारांनकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. मध्य रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अध्यक्ष रेल्वे भर्ती सेल मध्य रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
North Central Railway Bharti 2023 : North Central Railway Bharti 2023 Started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Online through North Central Railway Official Website.
◾भरती विभाग : रेल्वे भर्ती सेल मध्य रेल्वे द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 01697 पदे भरण्यात येणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾रेल्वे भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : १५ ते २४ वर्षे पर्यंत.
News
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
◾व्यावसायिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ITI in related trade
◾अर्ज शुल्क :▪️सामान्य/ओबीसी : ₹१००/-
▪️SC/ST/PWD/स्त्री : शुल्क नाही.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण भारतात.
◾टीप :▪️या अधिसूचनेमध्ये दर्शविलेल्या प्रशिक्षण स्लॉटची संख्या तात्पुरती आणि समान आहे. च्या वास्तविक गरजांवर अवलंबून वाढ किंवा कमी करण्यास जबाबदार आहेत.निवड अंतिम करण्याच्या वेळी प्रशासन कडे राहिलं.
◾वैद्यकीय फिटनेस आणि शारीरिक मानके : दस्तऐवज पडताळणीसाठी बोलाविलेल्या निवडक उमेदवारांना वैद्यकीय सादर करावे लागेल. परिशिष्ट “H” मध्ये संलग्न विहित प्रोफॉर्मामध्ये प्रमाणपत्रे. मेडिकल प्रमाणपत्रावर सरकारी अधिकृत डॉक्टर (Gaz) यांची स्वाक्षरी असावी लागेल.
◾निवड पद्धत :- प्रशिक्षणार्थी कायद्यांतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी पात्र अर्जदारांची निवड, 1961 ही गुणवत्ता यादीवर आधारित असेल जी सरासरी घेऊन तयार केली जाईल दोन्ही मॅट्रिकमध्ये अर्जदारांनी मिळवलेल्या गुणांची टक्केवारी सह किमान 50% (एकूण) गुण आणि आयटीआय परीक्षा समान वजन वय देते दोन्ही अशा प्रकारे सूचीबद्ध केलेल्या शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र/प्रमाणपत्रासाठी बोलावले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 डिसेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! | पगार - 25,000 ते 60,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | BMC Bharti 2023
- सरकारी नोकरी : जलसंपदा विभाग भरती सुरू! आजचं अर्ज करा.
- आरोग्य विभाग भरती 2023 : भरतीची सर्व जिल्हे जाहिरात प्रसिद्ध | ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2023
- महाराष्ट्र राज्य वीज पारेषण भरती 2023 | पात्रता - 10वी उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा | Maharashtra State Electricity Transmission Company Bharti and 2023
- 10वी, 12वी उमेदवारांची तटरक्षक दल (महाराष्ट्र) मध्ये भरती सुरू! पगार - 18,000 ते 56,900 | Coast Guard Bharti 2023
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये 8वी व 10वी पास उमेदवारांची भरती! MGNREGA Bharti 2023
Post a Comment
Post a Comment