-->

खूशखबर! जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर! येथे पहा | ZP Exam 2023 Timetable


ZP Exam 2023 Timetable : ऑगस्ट महिन्यात तब्बल 13,000+ नवीन पदे भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. जिल्हा परिषद मधील गट क (Group D) मधील सर्व संवर्गाची विविध विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे भरण्याची जाहिरात जिल्हा परिषद व्दारे प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषद भरती करीता शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र व उत्सुक असलेल्या अर्जदारांकडून ऑनलाईन व्दारे अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवार आता लेखी परीक्षा वेळापत्रकची वाट पाहत आहेत. ते वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुर्ण वेळापत्रक खाली पहा.

■ या पदांची भरती होत आहे : पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, मुख्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिंगमन, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), जोडारी, आरोग्यसेवक (पुरुष), ग्रामसेवक, लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक आरोग्यसेवक (महिला), व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : राज्यातील सर्व जिल्ह्यांत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
◾ भरतीसाठी लागत असलेले शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण.
◾भरण्यात येणारी एकुण पदे : सर्व जिल्ह्यांनुसार वेगवेगळी संख्या. एकूण 13,000+ पदे भरली जाणार आहेत.
◾ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

ZP Exam 2023 Timetable : Online applications were invited from eligible candidates to fill up as many as 13,000+ new posts in the month of August. Many candidates have applied in this recruitment. Zilla Parishad has published an advertisement to fill up the vacant posts in Group C (Group D) from various departments by direct service. Online applications were invited from the eligible and interested applicants who fulfilled the educational qualification and other requirements for Zilla Parishad recruitment. Candidates are now waiting for the written exam schedule. That schedule has been released.



Source link

News

Post a Comment