ZP BHARTI 2023 : सर्व जिल्हे नवीन जाहिराती प्रसिद्ध! पदे - ग्रामसेवक, आरोग्यसेवक तसेच इतर पदे | शैक्षणिक पात्रता - 10वी, 12वी व पदवीधर | पगार - 25,500 ते 70,000 रूपये
ZP BHARTI 2023 : जिल्हा परिषदची सर्वच जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या मेगाभरतीला सुरुवात झाली आहे. परंतु थोडी घाई करा. अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवसच बाकी आहेत. गट क मधील सर्व संवर्गाची विविध विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ZP भरती करीता शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र व उत्सुक असलेल्या अर्जदारांकडून Online व्दारे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. सर्व जिल्हयातील सर्व पदांची नावे, रिक्त असलेली पदे, पुर्ण PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
ZP BHARTI 2023 : The recruitment process of Zilla Parishad has started in all the districts. The biggest mega recruitment in the state has started. But hurry up. Only few days left to apply.
■ भरती करण्यात येणारी पदे : आरोग्यसेवक (पुरुष), ग्रामसेवक, लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक आरोग्यसेवक (महिला), पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, मुख्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिंगमन, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), जोडारी व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : जे उमेदवार 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण आहेत. त्यांनी अर्ज करा.
■ नोकरी : राज्यातील सर्व जिल्ह्यांत भरती सुरू आहे. (मूळ जाहिरात पहा)
■ मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 24,500 ते 81,100 पगार दिला जाणार आहे. (पदानुसर मासिक वेतन वेगवेगळे)
■ एकुण पदे : सर्व जिल्ह्यांनुसार वेगवेगळी संख्या. एकूण 13,000+ पदे भरली जाणार आहेत.
■ राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
■ अर्ज सुरू : 05 ऑगस्ट 2023 आँनलाईन अर्ज सुरू सुरू झाले आहेत. अर्ज स्विकारण्यास कमी दिवस आहेत. आजचं अर्ज करा.
■ Last Date to Apply : दिनांक 25 ऑगस्ट 2023 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे.
News
■ वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 पुर्ण झाले आहेत ते अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
■ अर्ज शुल्क (Fee) : अर्ज करतांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रूपये, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
■ भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
■ अर्ज पद्धती : अर्ज फक्त ऑनलाईन (Online) स्विकारले जाणार आहेत.
■ व्यवसायिक पात्रता : (मूळ जाहिरात पहा)
■ जिल्हा परिषद भरती 2023 ची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

Related Posts
- महाराष्ट्र शासन अंतर्गत पर्यावरण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक- टंकलेखक, लघुलेखक, लेखापाल पदांची भरती प्रक्रिया सुरू! MAHA Environment & Climate Change Department Bharti 2023
- सहायक वनरक्षक भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! आजचं अर्ज करा | Sahayyak Vanrakshak Bharti 2023
- बैंक ऑफ़ इंडिया (महाराष्ट्र) मध्ये पहारेकरी, परिचर, कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती सुरू! पात्रता - 10वी, 12वी उत्तीर्ण | Bank of India Bharti 2023
- महाराष्ट्रात बँक ऑफ इंडिया मध्ये पहारेकरी, कार्यालय सहाय्यक व इतर पदांची भरती सुरू!
- महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद मध्ये नवीन पदांची भरती जाहिर! Mahila Balvikas Vibhag Bharti 2023
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (महाराष्ट्र) मध्ये 'बँक सहाय्यक' 450 पदांची ऑनलाईन भरती! वेतन - 20,750 रूपये | Reserve Bank of India Bharti 2023
Post a Comment
Post a Comment