SSC GD कॉन्स्टेबलच्या 75,768 पदांची भरती प्रक्रिया जाहीर! BSF, CRPF, CISF मध्ये भरती! पात्रता - 10वी उत्तीर्ण | SSC GD Bharti 2023
SSC GD Bharti 2023 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) पोलीस मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सशस्त्र सीमा बल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF), आसाम रायफल्स (AR) मध्ये रायफलमन (जनरल ड्यूटी) आणि NIA (राष्ट्रीय तपास संस्था) मध्ये शिपाई पदांची भरती केली जात आहे. तब्बल 75,768 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक मानक चाचणी (PST), वैद्यकीय परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणी यांचा समावेश असेल. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
SSC GD Bharti 2023 : Constable (General Duty) in Border Security Force (BSF), Central Industrial Security Force (CISF), Central Reserve Police Force (CRPF), Indo Tibetan Border Police (ITBP) Police under Staff Selection Commission, Sashastra Seema Bal (SSB), Secretariat Recruitment for Rifleman (General Duty) in Security Force (SSF), Assam Rifles (AR) and Constable in NIA (National Investigation Agency).
◾भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾एकूण पदे : 075768 पदे भरली जाणार आहेत.
◾या विभागात भरती : BSF, CRPF, CISF, ITBP, SSB, SSF आणि AR मध्ये ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफलमन (सामान्य कर्तव्य) (SSC GD)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (10th Pass)
◾मासिक वेतन : 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन दिले जाईल.
◾जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) प्रणाली व्दारे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 24 नोव्हेंबर 2023.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 डिसेंबर 2023.
◾निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकिय तपासणी व कागदपत्र पडताळणी व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
News

Post a Comment
Post a Comment