-->

जिल्हाधिकारी कार्यालय, सेतु विभाग मध्ये विविध पदांची भरती सुरू! लगेच अर्ज करा | Setu Samiti Bharti 2023


जिल्हा सेतु विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त पदभरती करीता खालील अर्हता प्राप्त उमेदवाराची जिल्हा सेतु समिती मार्फत अर्ज सादर केलेल्या उमेवारांची नियुक्ती करावयाची आहे तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. जिल्हा सेतु विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु सोसायटी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात तसेच अर्ज खाली दिली आहे.

Setu Samiti Bharti 2023 : The following qualified candidates are to be appointed for the vacant posts under the District Bridge Department, Collector's Office, from the candidates who have submitted their applications through the District Bridge Committee, but the eligible and willing candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : जिल्हा सेतु विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾या पदांची भरती : मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जिल्हा सेतु विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती तसेच अर्ज खाली पहा.

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज स्विकारले जाणार आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

News

◾भरती कालावधी : १ वर्षांच्या कालावधीत त्यांचे कामाचे मुल्यमापन करून पुढे सदरची सेवा सुरू ठेवणे किंवा नाही, याबाबत जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम राहील.
◾पदाचे नाव : लेखाधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : शासकीय/निमशासकीय/सिडको/नगर परिषद/नपा /म न.पा मध्ये सेवेत असताना किमान ५ वर्षे लेखा विभागात काम केल्याचा अनुभव आणि ईपी. एफच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : यवतमाळ.
◾अटी व शर्ती :▪️करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितांस शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे/ सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार / हक्क नसेल.▪️सदरच्या मुलाखती वेळी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांसोबत स्व-घोषणापत्र भरून देणे बंधनकारक राहील.▪️वरील पदांकरीता मुलाखत संबधि सुचना जिल्हयाचे संकेतस्थळ www.yavatmal.nic.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
◾भरती प्रकीया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी वेळोवेळी www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर चालु घडामोडी मध्ये सुचना पाहावी या संदर्भात स्वंतत्र पत्र व्यवहार करण्यात येणार नाही किंवा भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधाला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिध्द झाल्याचे दिनांका पासुन ०७ दिवस आता आलेले अर्ज फक्त स्विकारले जाणार आहेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (सेतु विभाग).
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment