-->

महाभरती : भारतीय स्टेट बैंक (SBI) भरती 2023 | तब्बल 08283 पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | State Bank of India Recruitment 2023


State Bank of India Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये लिपिक या पदासाठी 08283 जागांसाठी संवर्गात कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. तरी इच्छूक व पात्र उमेदवारांनी लवकर लवकर आपले अर्ज सादर करावेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया
केंद्रीय भरती आणि पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

State Bank of India Recruitment 2023 : State Bank of India (State Bank of India) has invited online applications from eligible Indian citizens for appointment as Junior Associate (Customer Support and Sales) for the post of Clerk for 08283 posts.

◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती प्रक्रिया केली जात आहे.
◾पदाचे नाव : लिपिक (मूळ जाहिरात वाचा)
◾एकूण पदे : तब्बल 08283 पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

News

◾SBI भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 17 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 20 वर्षे ते 28 वर्षे पर्यंत.
◾अर्ज शुल्क : ▪️सामान्य/ओबीसी/ ईडब्ल्यूएस : रु. 750/-▪️ ST/ SC/ PWD : फीस नाही.
◾वेतन/ मानधन: दरमहा रु. 19900/-
◾पदाचे नाव : जूनियर एसोसिएट्स / लिपिक (ग्राहक सहायता और बिक्री).
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता.
◾रिक्त पदे : 08283 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी.)
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण भारतात. (All India)
◾ राज्यात नोकरी करणारे उमेदवार

बँक ऑफ इंडिया आणि लिपिक संवर्गात असताना बँकेतून राजीनामा दिला पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाही.
◾निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ऑनलाइन असेल
चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि निर्दिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी.
टप्पा- : प्राथमिक परीक्षा : ऑनलाइन प्राथमिक परीक्षा समाविष्ट आहे
100 गुणांच्या वस्तुनिष्ठ चाचण्या ऑनलाइन घेतल्या जातील. ही चाचणी होईल. खालीलप्रमाणे 3 विभागांचा समावेश असलेला 1-तास कालावधीचा असेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 डिसेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment