पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती 2023 ला सुरुवात! पोलीस विभागांत नोकरी मिळवा | PSI Bharti 2023
PSI Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन (online) अर्ज करता येणार आहे. तरी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. महाराष्ट्र शासनाच्या विभागांत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.
PSI Bharti 2023 : Maharashtra State Police Force is recruiting the total vacant posts of the Deputy Inspector General of Police (PSI) through Maharashtra Public Service Commission. Online application can be applied for this recruitment. However, candidates who are keen and eligible should apply as soon as possible.
◾भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub Inspector)
◾मासिक वेतन : Rs 38,600 ते 1,22,800/- रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾PSI भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज करण्याची लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
News
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज शुल्क : अमागास – रु. 844/-, मागासवर्गीय- रु. 544/-
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 11 सप्टेंबर, 2023 रोजी पासुन अर्ज करता येणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील (मूळ. जाहिरात पहा)
◾रिक्त पदे : 0615 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात.
◾निवड प्रक्रिया : प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्यांमध्ये घेण्यात येईल:- (१) पूर्व परीक्षा १०० गुण. (२) मुख्य परीक्षा ३०० गुण. (३) शारीरिक चाचणी – १०० गुण
◾परीक्षा ठिकाण : पूर्व परीक्षा खालील सात जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल : 1] औरंगाबाद 2] मुंबई 3] अमरावती 4] नाशिक 5] पुणे 6] नांदेड 7] नागपुर.
◾निवडप्रकिया : 1] जाहिरातीमध्ये नमूद अहंता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखत/ शिफारशीसाठी पात्र असणार नाही. 2] सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम १९९५ अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणान्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद मध्ये नवीन पदांची भरती जाहिर! Mahila Balvikas Vibhag Bharti 2023
- बैंक ऑफ़ इंडिया (महाराष्ट्र) मध्ये पहारेकरी, परिचर, कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती सुरू! पात्रता - 10वी, 12वी उत्तीर्ण | Bank of India Bharti 2023
- सहायक वनरक्षक भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! आजचं अर्ज करा | Sahayyak Vanrakshak Bharti 2023
- महाराष्ट्रात बँक ऑफ इंडिया मध्ये पहारेकरी, कार्यालय सहाय्यक व इतर पदांची भरती सुरू!
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (महाराष्ट्र) मध्ये 'बँक सहाय्यक' 450 पदांची ऑनलाईन भरती! वेतन - 20,750 रूपये | Reserve Bank of India Bharti 2023
- कृषीसेवक भरती 2023 : आजपासुन सर्व जिल्ह्यांमध्ये तब्बल 02588 पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | Krushi Sevak Bharti 2023
Post a Comment
Post a Comment