-->

सरकारी नोकरी : शिपाई (mts) माळी व इतर पदांची भरती सुरू! पात्रता - 10वी उत्तीर्ण | वेतन - 18000 ते 56900 रूपये | HQ Southern Command Bharti 2023


HQ Southern Command Bharti 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. मुख्यालय कमांड येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. सदर्न कमांडच्या अंतर्गत युनिट्समध्ये नागरी संरक्षण कर्मचार्‍यांची भरती पात्र पुरुष/महिला उमेदवारांसाठी आयोजित केली आहे. भरतीची जाहिरात मुख्यालय कमांडच्या अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व उत्सुक्त उमेदवारांनी लवरकात लवकर ऑनलाइन (online ) पद्धतीने अर्ज करावा. 10वी उत्तीर्ण पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

HQ Southern Command Bharti 2023 : Good and great opportunity has arisen for 10th pass candidates. HQ Command has announced new to fill up the vacancies. Recruitment of Civil Defense Personnel in units under Southern Command is organized for eligible male/female candidates. Recruitment advertisement has been published by under HQ Command.

◾भरती विभाग : मुख्यालय कमांडच्या अंतर्गत भरती करण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार द्वारे भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10th pass (HSC) उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : शिपाई (mts) माळी व इतर पदांची भरती सुरू झाली आहे.
◾मासिक वेतन : 18000 ते 56900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 पर्यंत वय वर्ष असलेले उमेदवार यांना अर्ज करता येईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू झाले आहेत.
◾पदाचे नाव : MTS (मेसेंजर), MTS (Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS (माळी).
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक पास (10वी उत्तीर्ण) पाहिजे.
◾रिक्त पदे : 24 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, देवलाली, अहमदनगर.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
◾परीक्षेची योजना. लेखी परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये संबंधित पदाच्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार इयत्ता 10″/12/ITI स्तराचे प्रश्न असतील. लेखी परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना कौशल्य/प्रात्यक्षिक चाचणी देखील दिली जाईल (स्वयंपाक/वॉशरमनसाठी लागू. फक्त) शॉर्टलिस्ट केले असल्यास, जेथे लागू असेल तेथे. लेखी परीक्षेचे माध्यम फक्त हिंदी/इंग्रजीमध्ये असेल.
◾उमेदवार निवडीसाठी त्याच्या उमेदवारीच्या संदर्भात कोणत्याही अनियमित किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब करत असल्याचे आढळले आणि अधिकारी मंडळाने निदर्शनास आणलेल्या इतर कोणत्याही कारणाचा अर्ज फेटाळला जाईल.
◾मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास, लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणारे अर्जदार कमी करण्यासाठी आवश्यक पात्रतेच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे अर्ज तपासण्याचा अधिकार विभाग राखून ठेवतो.
◾एकाच उमेदवाराकडून वेगवेगळ्या पदांसाठी प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

News

Post a Comment