MSF Bharti 2023 | MSF मध्ये नवीन पदांची भरती जाहिर! वेतन - 25,000 रूपये | MSF Bharti 2023
MSF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [MSF] मध्ये नवीन पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. सरकारी विभागांत नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation Bharti 2023] येथे रिक्त पदासाठी भरती निघाली असून तूम्ही ऑनलाईन (Online) अर्ज करू शकणार आहात. MSF मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक उमेदवारांनी खालील जाहिरात अर्ज करण्यापुर्वी व्यवस्थित वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
दररोज सर्वात अगोदर नवीन भरतीच्या जाहिराती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी वरती किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) विभागांत नोकरी मिळविण्याची संधी आहे.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF BHARTI 2023)
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) व्दारे मान्यता दिल्या नंतर जाहिरात प्रकाशित झाली आहे.
◾मासिक वेतन : 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अर्ज सुरू दिनांक : 11 सप्टेंबर 2023 रोजी पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [MSF] भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
◾ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात वाचा.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४००००५.
◾४) मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे : १) वैयक्तिक माहिती ( BIO-DATA), २) शैक्षणिक कागदपत्रे, ३) अनुभव प्रमाणपत्र, (४) ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड.
◾निवड प्रक्रिया :- १. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येईल. २. उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मुलाखत घेतली जाईल. ३. मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल. ४. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
◾पदाचे नाव : संगणक तंत्रज्ञ.
◾दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने १ वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाईल.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज वरती दिला आहे.
News

Post a Comment
Post a Comment