-->

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) भरती 2023 | मासिक पगार - 25,000 रूपये | MSF Bharti 2023


MSF Bharti 2023 : MSF मध्ये अनेक विविध पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्याचे काम चालू आहे. त्यामुळे नवीन पदांची भरती जाहीर केली गेली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुख्यालय, मुंबई व्दारे पात्र व इच्छुक महिला / पुरुष उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभाग अंतर्गत काम मिळविण्याची ही चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF), मुंबई द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

MSF Bharti 2023 : There are several vacancies in MSF. Work is on to fill those posts. So the recruitment of new posts has been announced.  Maharashtra State Security Corporation, Headquarters, Mumbai are inviting applications from eligible and interested female / male candidates for this recruitment through online mode. This is a good opportunity to get a job under a government department.

◾राज्य सरकारने परवानगी दिल्या नंतर ही भरती केली जात आहे. लगेच ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करा.
◾भरती विभाग : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF), मुंबई द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾मासिक वेतन :- 25,000/- रु दरमहा मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾Educational Qualifications (शैक्षणिक पात्रता) : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार राहणार आहे. (खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 दरम्यान असेल ते या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾अर्ज सुरू : दिनांक 13 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

News

◾भरती कालावधी : 01 वर्षासाठी हे पदे भरण्यात येणार आहेत.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक
◾व्यावसायिक पात्रता : i) उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा. ii) उमेदवार मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. iii) उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे. iv) कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान 03 वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
◾Job Location : महामंडळाचे मुख्यालय, मरासुम, मुंबई.
◾भरण्यात येणारी पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾अर्ज सादर करण्याची पध्दत : इच्छुक व पात्र उमेदवार https://forms.gle/VMHoskZ BCDPKD46 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा, तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) empanelment.mssc@gmail.com या ई मेल आयडी वर पाठवावेत.
◾Last Date to Apply : 25 ऑक्टोंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment