-->

महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद मध्ये नवीन पदांची भरती जाहिर! Mahila Balvikas Vibhag Bharti 2023


Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : महिला व बाल विभाग, जिल्हा परिषद मार्फत सन २०२३ – २४ या चालु आर्थिक वर्षासाठी भरती जाहिरात केली गेली आहे. त्या अनुषंगाने इच्छुक उमेवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर करावेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. महिला व बाल  विभाग येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : Recruitment has been advertised for the current financial year 2023-24 through Women and Child Department, Zilla Parishad. Accordingly interested candidates should apply their applications at the earliest. This is a good opportunity to get a government job. Women and Child Department has announced new to fill the vacant posts.

◾भरती विभाग : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : मूळ जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत जाहिरात व अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 13 सप्टेंबर 2023 पासुन अर्ज करता येणार आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात पहा.

News

◾भरती कालावधी : कालावधी मुलाखतीच्या वेळी सांगितली जाणार जाईल.
◾पदाचे नाव : जुडो कराटे प्रशिक्षक, योग प्रशिक्षक.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾त्या अनुषंगाने इच्छुक प्रशिक्षकांनी आपले अर्ज बायोडाटासह व क्रिडा प्रशिक्षकाचे प्रमाणपत्र व अनुभव दाखल्यासह दिनांक १३ / ०९ / २०२३ पासून दिनांक: २३/०९/२०२३ रोजी पर्यंत दरपत्रक सादर करावे.
◾नोकरी ठिकाण : पालघर (Jobs in Palghar)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 सप्टेंबर 2023. पर्यंत अर्ज शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : : 005, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, कोळगाव, पालघर (पूर्व).
◾प्रशिक्षणार्थीवर जास्तीत जास्त रक्कम रुपये १,०००/- (अक्षरी र.रु. एक हजार मात्र) पर्यंत खर्च करण्याची तरतूद आहे.
◾कामाचा कालावधी : ९० दिवस किंवा १२० तास करीता द्यावयाचे आहे
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment