महाराष्ट्र शासन अंतर्गत पर्यावरण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक- टंकलेखक, लघुलेखक, लेखापाल पदांची भरती प्रक्रिया सुरू! MAHA Environment & Climate Change Department Bharti 2023
MAHA Environment & Climate Change Department Bharti 2023 : पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई अंतर्गत दैनंदिन कामकाजासाठी लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त पदे भरावयाची आहेत. इच्छुक व उत्सुकत उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
MAHA Environment & Climate Change Department Bharti 2023 : Vacancy of Accountant, Stenographer, Clerk-Typist, Data Entry Operator, Legal Officer, Project Analyst, Coastal Coordinator for day to day operations under Department of Environment and Climate Change, Government of Maharashtra, Ministry, Mumbai for implementation of notification of Ministry of Environment, Forest and Climate Change for State of Maharashtra are to be paid.
◾भरती विभाग : पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मध्ये ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक- टंकलेखक, लघुलेखक, लेखापाल विधी अधिकारी, प्रकल्प विश्लेषक, कोस्टल समन्वयक व इतर पदांची भरती प्रक्रिया.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 15 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
News
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांची पद तात्पुरत्या कालावधीसाठी भरावयाची आहेत.
◾पदाचे नाव : विधी अधिकारी, प्रकल्प विश्लेषक, कोस्टल समन्वयक, लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर.
◾अर्हता पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
◾रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- नोट प्रेस भरती 2023 | वेतन - 18,000 ते 67,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | CNP Nashik Bharti 2023
- पोस्टमन भरती 2023 | शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | वेतन - 21,700 – 69,100/- रूपये | ऑनलाईन अर्ज करा. Postman Bharti 2023
- सरकारी नोकरी : सुरक्षारक्षक भरती 2023 | पात्रता - 7वी, 10वी उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा | Security Guard Bharti 2023
- ठाणे महानगरपालिका मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! वेतन - 30,000 रूपये | Thane Mahanagarpalika Bharti 2023
- मुंबई रेल्वे विकास विभाग भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! | MRVC Bharti 2023
- Government Job : 10वी पास आहात? सरकारी नोकरी मिळवा. वेतन - 20,200 रूपये | Ministry of Information and Broadcasting Recruitment 2023
Post a Comment
Post a Comment