Good News : पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023 : नवीन पदांची भरती सुरू! Pimpari Chinchwad Municipal Corporation Bharti 2023
Pimpari Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 : पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका अंतर्गत दरमहा एकत्रित ठोक मानधनावर विविध पदे भरतीद्वारे भरावयाची आहेत. तरी सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली. पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Pimpari Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 : Under the Pimpri Chinchwad Municipal Corporation, various posts are to be filled through recruitment on a lump sum salary per month.
दररोज सर्वात अगोदर नवीन भरतीच्या जाहिराती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी वरती किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका व्दारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची नवीन पदांची जाहिरात व अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
◾वयोमर्यादा : खुला प्रवर्गांसाठी – 18 ते 45 तर मागास प्रवर्गासाठी – 18 ते 50 वय वर्ष असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करावा लागणार आहे.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे निवड करण्यात येणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾भरती कालावधी : हंगामी तात्पुरत्या स्वरूपात ३ वर्षे कालावधीकरीता Walk in Interview द्वारे भरावयाची आहेत.
◾पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक.
◾रिक्त पदे : 16 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे पिंपरी चिंचवड,
◾व्यावसायिक पात्रता : 🔹प्राध्यापक रेदिओलोजी – परवानगी अधीन / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेत तीन वर्षांसाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक.
🔹सहयोगी प्राध्यापक मेदिसन – परवानगी अधीन / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेत तीन वर्षसाठी संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापक.
🔹सहयोगी प्राध्यापक – 1] परवानगी अधीन / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेत तीन वर्षांसाठी संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापक. अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2023. पर्यंत मुलाखत करता येणार आहे
◾मुलाखतीची पाठवण्याचा पत्ता : चाणक्य प्रशासकीय कार्यालय, पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र – 411018.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
News

Post a Comment
Post a Comment