-->

महाराष्ट्रात बँक ऑफ इंडिया मध्ये पहारेकरी, कार्यालय सहाय्यक व इतर पदांची भरती सुरू!


विविध पदांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या योग्य उमेदवारांकडून अनुक्रमे कोल्हापूर आरसेटी करीता अर्ज मागविण्यात येत आहेतविशेष सूचना : वरील सर्व पदे ही अनुबंध तत्वावर (कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर) भरली जाणार आहेत.अधिक माहिती, जाहिरात, सर्व पदांचे निर्धारीत अर्ज तसेच नियम व अटींसाठी आमच्या बँकेच्या www.bankofindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या संकेतस्थळावर दि.०१/०९/२०२३ ते दि. १५/०९/२०२३ पर्यंतच अर्ज उपलब्ध राहतील. निर्धारीत अर्ज सर्व कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत आमच्या कार्यालयात दि. १६/०९/२०२३ अखेर बँक ऑफ इंडिया कोल्हापूर झोनल ऑफिस १५१९ सी. जयधवत बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे पोहचवावेत. अन्य संबंधित कार्यालये/ शाखा येथे सादर केलेले / प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे. स्विकारणे इ. चा अधिकार दिलेला नाही. अर्ज डाऊनलोड करण्यासाठी आमच्या बँकेच्या संकेतस्थळाचाच वापर करणेचा आहे.



Source link

News

Post a Comment