आदिवासी विकास विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023
Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी, कृषि पशुधन, तसेच वनौपज आधारित आदिवासींचे उपजीविका वृध्दीचे योजना प्रभावीपणे राबविणेसाठी मनुष्यबळ नियुक्त करण्यासाठी अर्ज मागविण्यांत येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. आदिवासी विकास महामंडळ येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक्त व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : Adivasi Vikas Mahamandal has announced new to fill the vacant posts. Interested and interested candidates should read the below PDF advertisement carefully before applying. Full advertisement and application form is given below.
◾शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 65,000/- पर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾आदिवासी विकास विभाग भरतीची जाहिरात व पुर्ण अर्ज खाली दिला आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : कमाल 40 वर्षे.
News
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : पशुधन तज्ञ.
◾व्यावसायिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पशुधन किंवा दुग्धविकास मध्ये पूर्ण.
किंवा पदव्युत्तर पदवी / पशुवैद्यकीय विज्ञान किंवा डेअरी व्यवस्थापन मध्ये पदवीधर पदवी. मराठी आणि एमएस ऑफिसचे ज्ञान आवश्यक आहे.
◾अनुभव – पशुधन व्यवसाय विकास मूल्य साखळी विकास / उद्योजकता विकासाद्वारे ग्रामीण विकास / दारिद्र्य निर्मूलन / उपजीविका प्रोत्साहनामध्ये किमान 5 वर्षे काम करणे. उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या आदिवासी प्रवण भागात पशुधन/दुग्धव्यवसायाद्वारे उपजीविकेच्या संवर्धनाचा संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित रजि. ऑफिस आदिवासी विकास भवन, 3रा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुमा आग्रा रोड नाशिक 422 002.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- महाराष्ट्र शासन : सरकारी विभागांत नवीन लेखापाल, शिपाई, लिपिक तसेच इतर पदांची भरती! शैक्षणिक पात्रता - 10वी ते पदवीधर | वेतन - 25,000 रूपये | RERA Bharti 2023
- महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | वेतन - 22,500 रूपये | UMED Bharti 2023
- सरकारी नोकरी : राज्यातील अल्पसंख्याक विकास विभाग मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | Maharashtra Government Jobs in 2023
- कॉलेज मध्ये लिपिक, शिपाई व इतर पदांची भरती जाहीर 2023 | पात्रता - 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | मासिक वेतन - 15,000 ते 40,000 रूपये | College Bharti 2023
- महानगरपालिका मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहीर! पगार - 30,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | Mahanagarpalika Bharti 2023
- महाराष्ट्र शासन : तंत्रशिक्षण संचालनालयमध्ये 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | वेतन - 30,000 रूपये | DTE Bharti 2023
Post a Comment
Post a Comment