-->

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये 8वी व 10वी पास उमेदवारांची भरती! MGNREGA Bharti 2023


MGNREGA Bharti 2023 : 8वी व 10वी उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणा-या कामाचे ग्रामपंचायत पातळीवरील सामाजिक अंकेक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी वर सोपविण्यात आली आहे. या कामकाजासाठी ग्राम पातळीवर विविध घटकांचे प्रतिनिधीमधून साधन व्यक्तीची नियुक्ती सोसायटीच्या पॅनलवर करण्यात येते. यासाठी खालील अटी व शर्ती पूर्ण करणा-या इच्छुक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत तरी या संधीचा लाभ घ्यावा. भरतीची जाहिरात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

MGNREGA Bharti 2023 : 8th and 10th candidates have got a great opportunity for government jobs.

◾भरती विभाग : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग (महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता विभाग)
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
◾शैक्षणिक पात्रता : 8वी व 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾वेतन : शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे. (मूळ जाहिरात पहा)
◾अर्ज सुरू दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.

News

◾राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरतीची जाहिरात व अधिक माहिती तसेच सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

◾वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे पर्यंत वेक्ती अर्ज करू शकतात.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
◾अटी व शर्ती पूर्ण करणा-या इच्छुक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदावर 100 पात्र उमेदवारांची पॅनलवर नियुक्ती करावयाची आहे.
◾साधनव्यक्तीची निवड करतांना पुढील गटातील व्यक्ती यांना प्राधान्य राहील.
1) प्रोजेक्ट लाईफ मध्ये काम केलेले मजूर (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य
2) मग्रारोहयोवर काम केलेले मजूर (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य).
3) जॉबकार्ड धारक मजूर (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
4) यापुर्वी सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेमध्ये काम केलेले उमेदवार..
5) भारत निर्माण सेवक / इतर शासकिय योजनांमध्य े क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार / स्वयंसेवी संस्थेमध्ये क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
६) जॉब कार्ड नसणारे परंतु कुटूंब पत्रकात समाविष्ट असलेली मुले/मुली (किमान वय वर्ष १८) (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)

◾MSW/NSS चे विद्यार्थी (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य) ८) अ.जा./अ.ज. २५% व महिला मजूरांना एक तृतियांश आरक्षण अनुज्ञेय राहील.
◾पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
◾साधन व्यक्ती म्हणून निवड झाल्यावर ते ज्या गावातील रहिवाशी आहेत त्या गावाची ग्राम पंचायत सोडून नेमुन दिलेल्या अन्य ग्राम पंचायतीत जेथे सामाजिक अंकेक्षण होणार आहे, अशा ठिकाणी निवासी राहून काम करावे लागेल.
◾व्यावसायिक पात्रता :
◾रिक्त पदे : 100 रिक्त पदे आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक
◾ अर्ज करण्याचे ठिकाण : उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 6 सप्टेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.



Source link

Post a Comment