सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया (महाराष्ट्र) पहारेकरी, माळी, परिचारक, कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती सुरू! पात्रता - 7वी, 10वी व पदवीधर उत्तीर्ण | Central Bank of India Bharti 2023
Central Bank of India Bharti 2023 : सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया (महाराष्ट्र) (Central Bank of India) येथे पहारेकरी, माळी, परिचारक, कार्यालयीन सहाय्यक व इतर पदांची भरती सुरू झाली आहे. रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. तरी जे उमेदवार 7वी, 10वी व पदवीधर इच्छूक उमेदवरांनी अर्ज करायचं आहे. भरतीची जाहिरात सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे तरी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Central Bank of India Bharti 2023 : Central Bank of India (Maharashtra) (Central Bank of India) has started recruitment for the posts of Watchman, Gardener, Attendant, Office Assistant and other posts. Newly announced to fill up the vacant posts. However, the candidates who are 7th, 10th and graduate aspirants have to apply. The recruitment advertisement has been published by Central Bank of India.
◾भरती विभाग : सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया (Central Bank of India)
◾पदांचे नाव : पहारेकरी, माळी, परिचारक, कार्यालयीन सहाय्यक व इतर पदे भरण्यात येणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी व पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : बँकिंग नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धत आहे. व अर्ज करण्याची पद्धत राहिलं.
◾वयोमर्यादा : 22 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे. 5 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
News
◾रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचुक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾नोकरी ठिकाण : जळगांव (Jobs in Jalgaon)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, जळगाव.
◾अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- पवित्र पोर्टल बंद असताना झाली भरती, लपवून शिक्षक भरती करण्याचा धंदा आला उघडकिस
- शिक्षक भरती बाबत नागपूर खंडपीठात 10 जुलैला पुन्हा निकाल
- संस्थेमध्ये शिक्षक भरती चा नवीन जीआर 2023
- महानगरपालिकेत या पदांसाठी निघणार भरती, टीसीएस घेणार परीक्षा
- शिक्षक भरती सरकारने केली फसवणूक, निवृत्त शिक्षकांना पुन्हा नोकरी
- तलाठी भरती प्रश्नपत्रिका - 2023 प्रश्नपत्रिका मोफत देत आहे
Post a Comment
Post a Comment