महाराष्ट्र शासन : महसुल विभाग, जिल्हाधिकारी, कार्यालय मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहीर! पगार - 45,000 रूपये. | Mahsul Vibhag Bharti 2023
Mahsul Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासन, महसुल विभाग, जिल्हाधिकारी, कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मध्ये रिक्त पद भरतीबाबत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र इच्छूक उमेदवारांनी त्यांची शैक्षणीक अर्हता (गुणपत्रीका प्रत्येक विषयात उत्तीर्ण झाल्याबाबत सादर करावे व इत्यादी प्रमाणपत्रासह विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत. सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महसुल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महसुल विभाग अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती प्रक्रिया केली जात आहे.
◾उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा (अधिवास प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक) ◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾ वेतन/ मानधन : रु. 45000/- प्रती महिना देण्यात येणार आहे
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
News
◾वयोमर्यादा : किमान 21 वर्ष पुर्ण.
◾भरती कालावधी : वरील पद तात्पुरत्या स्वरुपातील असुन एक वर्ष कालमर्यादेचे आहे. सदर पदास पुढील शासनाकडुन मुदतवाढ मिळण्याचे अटिवर भरण्यात येईल.
◾परीक्षा शुल्क : सदर पदाच्या परिक्षेकरीता उमेदवारांनी रुपये 150/- इतके परिक्षा शुल्क अर्जासोबत भरावयाचे आहे.
◾पदाचे नाव : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
◾व्यावसायिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी / पदव्युत्तर पदवी (सामाजीक शास्त्रे किंवा आपत्ती व्यवस्थापन) अनुभव :- 1] आपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 2] मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक. 3] टिपणी लेखन, अहवाल लेखन यामध्ये विशेष प्राविण्य. 4] संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
◾पदासाठी पात्र उमेदवारांनी त्यांची शैक्षणीक अर्हता (गुणपत्रीका प्रत्येक विषयात उत्तीर्ण झाल्याबाबत जोडाव्या अधिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन इत्यादी प्रमाणपत्रासह विहीत नमुन्यातील अर्ज पोस्टाव्दारे मागविण्यात येत आहेत.
◾प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर पिन कोड – 442401
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- तलाठी भरती प्रश्नपत्रिका - 2023 प्रश्नपत्रिका मोफत देत आहे
- शिक्षक भरती बाबत नागपूर खंडपीठात 10 जुलैला पुन्हा निकाल
- महानगरपालिकेत या पदांसाठी निघणार भरती, टीसीएस घेणार परीक्षा
- पवित्र पोर्टल बंद असताना झाली भरती, लपवून शिक्षक भरती करण्याचा धंदा आला उघडकिस
- संस्थेमध्ये शिक्षक भरती चा नवीन जीआर 2023
- विषय/पदवीधर शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक आहे का? या जिल्हा परिषदेने पदोन्नती प्रक्रिया थांबवली आहे.
Post a Comment
Post a Comment