महानगरपालिका मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहीर! पगार - 30,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | Mahanagarpalika Bharti 2023
Mahanagarpalika Bharti 2023 : महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-क), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखा परिक्षक (गट-क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा सहाय्यक, अग्निशामक, लेखा लिपिक व इतर सर्व रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केली आहे. तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे.भरतीची जाहिरात महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात बघावी.)
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-क), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखा परिक्षक (गट-क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा सहाय्यक, अग्निशामक, लेखा लिपिक.
◾मासिक वेतन : 25,000 ये 70,000 रुपये मासिक वेतन म्हणून दिले जाणार आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
News
◾परिक्षा शुल्क : 1] अमागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु. 1000/- 2] मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी रु.900/-
3] फक्त ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क अदा करण्यात यावे.
4] माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 23/08/2023 पासून अर्ज सुरू आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾रिक्त पदे : 114 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे : 1] अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा पत्र. 2] एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता 3] वयाचा पुरावा 4] शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. 5] आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा 6] राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमदेवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र (अज प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक)
7] नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र. 8] पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. व इतर कागदपत्र (मूळ जाहिरात पहा.)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12/09/2023 वेळ 23:59 पर्यंत फक्त करू शकता.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- सुवर्णसंधी : राष्ट्रीय आयुष अभियान मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पद भरती! पगार - 18,000 ते 35,000 रूपये | NHM Bharti 2023
- पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023 | नवीन पद भरती | वेतन - 28,000 रूपये | PCMC BHARTI 2023
- खूशखबर! जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर! येथे पहा | ZP Exam 2023 Timetable
- पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर! पात्रता - 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता | वेतन - 20,000 रूपये | Pune Mahanagarpalika Bharti 2023
- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) भरती 2023 | मासिक पगार - 25,000 रूपये | MSF Bharti 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय (रोजगार हमी योजना शाखा) भरती 2023 | वेतन - 45,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2023
Post a Comment
Post a Comment