-->

जिल्हा बँक मध्ये विविध पदांची भरती सुरू! वेतन - 30,000 रूपये | Banks Association Bharti 2023


Banks Association Bharti 2023 : नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. या बँकेत लिपिक ही पदे भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छूक व पात्र उमेदवारांनी लवकर लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. सहकारी बँक लि. येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

Banks Association Bharti 2023 : Urban Cooperative Bank Association Ltd.  Clerk posts are to be filled in this bank. Applications are invited from eligible candidates for the same. However, interested and eligible candidates should submit their applications online as soon as possible. There is a good and big opportunity to get job in bank account. Sahakari Bank Ltd. Newly announced to fill up the vacancies here.

◾भरती विभाग : भरतीची जाहिरात नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी.
◾मासिक वेतन  : 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾सहकारी बँक्स असोसिएशन भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय २२ ते ३५ वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾पदाचे नाव : लिपिक.
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम. एस. सी. आय. टी./ समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
◾प्राधान्य : जे. ए. आय. आय. बी. सी. ए. आय. आय. बी./जी. डी. सी. अँड ए./ तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका.
◾अनुभव : बँका / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
◾शुल्क : एकूण रु.९४४/-
◾नोकरी ठिकाण : घुलेवाडी, अहमदनगर.
◾तरी वरील पात्रता धारण करणान्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी. व्ही.) व ई-मेल अॅड्रेससह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे यांच्या pba.recruit.sbtasb@gmail.com या पत्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाइन पाठवावेत.
◾लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घुलेवाडी, संगमनेर येथे घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. पूर्ण जाहिरात व अर्जाचा फॉर्म असोसिएशनच्या punebankasso.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
◾अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवावयाचे परीक्षा शुल्क रु. ९४४/- असोसिएशनच्या खालील खात्यावर एन. ई. एफ. टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत मेलवर पाठवावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾ई- मेल पत्ता : pba.recruit.sbtasb@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.



Source link

News

Post a Comment