-->

मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! | पगार - 25,000 ते 60,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | BMC Bharti 2023


BMC Bharti 2023 : सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या उमेदवारांसाठी मुंबई महानगरपालिकेत नवीन नोकरी मिळविण्याची चांगली संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध पदे खाली दिलेल्या जाहिरात प्रमाणे रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या अर्जदारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करतांना स्वत: खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी पात्र आहेत की नाही. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

BMC Bharti 2023 : Brihanmumbai Municipal Corporation is to fill the vacant posts in various cadres in various establishments as mentioned below through direct service. From the candidates possessing the qualification/eligibility required for the said post. Online applications are invited from 15 August to 04 September 2023.

◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे प्रकाशित आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार द्वारे ही भरती केली जात आहे.
◾मासिक वेतन : 25,500/- ते 80,100/- रूपये पगार असणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी).
◾भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र आणि इतर माहिती उमेदवाराच्या ई-मेलवर देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
◾BMC भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज सुरू दिनांक : 15 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाइन अर्ज ऑनलाइन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा.

News

◾अर्ज पद्धती : अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
◾लागणारे अर्ज शुल्क : मागासवर्गीयांकरिता प्रत्येकी रु.900/- (रुपये नऊशे फक्त) (सर्व करासहित ) खुल्या वर्गाकरिता प्रत्येकी रु. 1000/- (रुपये एक हजार फक्त) (सर्व करासहित) अर्ज शुल्क लागणार आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी) हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾भरती केली जाणारी पदे : 226 पदे भरली जाणार आहेत. आजचं अर्ज करा.
◾ शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (10वी उत्तीर्ण) किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान / वाणिज्य विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾व्यवसायिक पात्रता : 1] टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान / विहित गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे. 2] उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे. 3] उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
◾Job Location : मुंबई (Government Job In Mumbai)
◾ Last Date to Apply : 4 सप्टेंबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.. आजचं अर्ज करा.



Source link

Post a Comment