-->

महाराष्ट्र शासनाच्या विभागांत शिपाई पदांची भरती सुरू! वेतन - 25,000 रूपये | पात्रता - 12वी उत्तीर्ण | Shipai Bharti 2023


Shipai Bharti 2023 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई कार्यालयातील शिपाई पदासाठी रिक्त भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी खालील प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. एकत्रित मासिक वेतन २५०००/- रु देण्यात येणार आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, कार्यालयातील येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Shipai Bharti 2023 : Consolidated monthly pay for the post of constable will be Rs.25000/-. Eligible and interested candidates should apply at the earliest. There is a good and great opportunity to get a job in the Government Departments of the Government of Maharashtra. Maharashtra Immovable Property Appellate Tribunal, Office has announced new to fill the vacancies here.

◾भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती प्रक्रिया केली जात आहे.
◾पदाचे नाव : शिपाई.
◾मासिक वेतन : 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾शिपाई पदासाठी भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
◾भरती कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तदनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणजे २ वेळा ११-१२ महिण्याची पून नियुक्ती कनाटी तत्वावर देण्यात येईल
◾व्यावसायिक पात्रता : १. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीण असने आवश्यक आहे. २. न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधीकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी २६ महिण्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त (अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत) कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
◾रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Government Job In Mumbai)
◾टिप▪️मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 नोव्हेंबर 2023.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स बिल्डिंग, थापर हाऊस, डॉ. व्ही. बी. गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई 400001.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

News

Post a Comment