मुंबई पोलीस मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर! पगार - 23,000 रूपये | Mumbai Police Bharti 2023
Mumbai Police Bharti 2023 : पोलीस आयुक्त, बृहमुंबई यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेली रिक्त पदे भरावयाची आहेत. रिक्त पदांकरिता करारातील मासिक देव रक्कम, दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता दरमहा रु.२०,०००/- + रु.३,०००/- राहील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर सादर करावेत. सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. मुंबई पोलीस मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात पोलीस सहआयुक्त (प्रशासन) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai Police Bharti 2023 : New recruitment has been announced to fill the vacant posts in Mumbai Police. Recruitment advertisement has been published by Assistant Commissioner of Police (Administration) Commissionerate of Police, Brihanmumbai. Interested Candidates Read Below PDF Advertisement Carefully Before Applying. Full advertisement and application form is given below.
◾भरती विभाग : जाहिरात पोलीस सहआयुक्त (प्रशासन) पोलीस आयुक्त, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्त संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 20,000/- + रु. 3000/-.
◾मुंबई पोलीस विभाग भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Ofline) पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय दि. 31 / नोव्हेंबर 2023 रोजी 60 वर्षापेक्षा जास्त नसेल.
◾भरती कालावधी : पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेली विधी अधिकारी यांची पदे ११ महिने कंत्राटी पध्दतीने भरावयाची आहेत.
◾पदाचे नाव : विधी अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनधारक असेल. 2] विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. 3] उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
◾रिक्त पदे : 30 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
◾अटी व शर्ती : उमेदवाराची निवड लेखी परिक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल. लेखी परिक्षा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.▪️सदर नेमणुका या करार पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यांसाठी करण्यात येतील ११ महिन्यांनंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त ३ वेळा ११ महिन्यांकरिता) वाढविता येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त मुंबई, डी.एन.रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई ४००००१.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
News

Post a Comment
Post a Comment