वनरक्षक भरती 2023 : ची शारीरीक चाचणी 'या' तारखेला! आजचं तयारीला लागा | Vanrakshak Bharti 2023
Vanrakshak Bharti 2023 : राज्यातील २ हजार १३८ पदासाठी वनविभाग मध्ये जूनपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. भरतीतील अपप्रकार अन् होणाऱ्या टीकेमुळे अद्यापही निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या वनविभागाच्या मेगा भरतीची अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. तर ऑनलाइन परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. त्यामुळे दोन महिन्यांपासून निकालाकडे लक्ष लागून असलेल्या भावी वनरक्षकांच्या हाती आता लवकरच निकाल मिळण्याची शक्यता वाढली आहे. वनरक्षकांच्या २,१३८ जागांसाठी डिसेंबरमध्ये शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणी कोणत्या तारखेला होणार हे खाली दिले आहे.
जानेवारी २०२४ मध्ये अंतिम निवडसूची जाहीर होणार आहे. राज्यस्तरीय पदांमध्ये लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ सांख्यिकी सहायक यांचा तर प्रादेशिक पदांमध्ये लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक यांचा समावेश असणार आहे. वनरक्षक पदासाठी राज्यातील साडेचार लाख उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली आहे. ११ ऑगस्टला शेवटचा पेपर झाला होता. शारीरिक चाचणी कोणत्या तारखेला होणार हे खाली क्लीक करून पहा.
The recruitment process for 2 thousand 138 posts in the state is being implemented in the forest department from June. The final answer sheet of Forest Department mega recruitment which is still awaited due to recruitment malpractices and criticism has been released. The result of the online exam will be published in the second week of November. Therefore, the possibility of getting the result soon has increased in the hands of prospective forest guards, who have been waiting for the result for two months. Physical and professional test will be conducted in December for 2,138 posts of forest guards. The date on which physical test will be conducted is given below. The final selection list will be announced in January 2024. State level posts will include Stenographer (Higher and Lower Grade), Junior Engineer (Civil), Senior Statistical Assistant, Junior Statistical Assistant and regional posts will include Accountant, Surveyor, Forest Guard. Four and a half lakh candidates of the state have appeared for the online exam for the post of Forest Guard. Candidates are waiting for the final answer sheet after the last paper on 11th August.

Related Posts
- महाराष्ट्र शासन : मुंबई महानगरपालिका भरती 2023 | नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | अर्ज उपलब्ध! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
- सरकारी नोकरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान (महाराष्ट्र) अंतर्गत महाभरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | NHM Bharti 2023
- 10वी उत्तीर्ण उमेदवारांची पोलीस पाटील पदी भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | Police Patil Bharti 2023
- आरोग्य विभाग भरती 2023 : शिपाई, आरोग्य सेवक, सफाई कामगार, नर्स, लिपिक व इतर पदांची भरती सुरू | पात्रता - 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Arogya Vibhag Bharti 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये 30,000 रूपये पगाराची भरती सुरू! अर्ज उपलब्ध! | Jilhadhikari Karyalay Bharti 2023
- जिल्हा नागरी बँक मध्ये नवीन पदांची भरती सुरू! अधिकृत जाहिरात व अर्ज येथे | Zilla Nagari Bank Bharti 2023
Post a Comment
Post a Comment