वनरक्षक भरती 2023 | लेखी परीक्षा निकाल 'या' दिवशी लागणार | वनविभागाचे पत्रक प्रसिद्ध | Vanrakshak Bharti 2023 Results 2023
Vanrakshak Bharti 2023 Results 2023 : महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक (Vanrakshak Bharti 2023 Results) पदांची ऑनलाईन अर्ज करण्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सुद्धा पुर्ण झाली आहे. या महाभरती मध्ये अनेक उत्सुक व पात्र उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या वनरक्षक भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी व 12वी होती. वनरक्षक पदांची जाहिरात 08 जुन 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. वनविभागातील या वनरक्षक भरती मध्ये तब्बल 2138 पदांची भरती करण्यात येणार आहे. सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी होती. लेखी परीक्षा निकाल कोणत्या दिवशी लागणार ते खाली पहा.
◾या वनरक्षक भरतीमध्ये निवड झाल्यावर उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾ शैक्षणिक पात्रता : ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण (अनुसूचित जमाती) 12वी उत्तीर्ण होती ते या भरतीसाठी पात्र होते.
◾निवड झाल्यावर भरती कालावधी : कायमस्वरुपी सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांत भरती होत आहे.
◾भरतीसाठी लागणारी कागदपत्रे (Documents) : मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, कागदपत्र पडतळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
◾खालील लिंकवर क्लीक करून वनरक्षक भरती परीक्षा (Vanrakshak Bharti 2023) निकाल कधी लागणार आहे ते खाली क्लीक करून पहा.
वनरक्षक भरती 2023 लेखी परीक्षा निकाल Newsते पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
Vanrakshak Bharti 2023 Results 2023 : After completing the recruitment process of online application for the posts of Forest Guard (Vanrakshak Bharti 2023 Results) in Maharashtra Forest Department, the written examination of all the candidates has also been completed. Many eager and qualified candidates have filled applications in this Mahabharat. The educational qualification of the candidates for this forest guard recruitment was 10th and 12th.

Related Posts
- शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपीक तथा टंकलेखक पदांची भरती सुरू! Vidyapati Bharti 2023
- शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल केव्हा होणार सुरू, वेगळाच प्रकार आला समोर
- ZP शिक्षक भरती 2023 : तब्बल अंदाजे 4500 पदांची! शासनाचा नवीन GR | ZP Shikshak Bharti 2023
- सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया (महाराष्ट्र) पहारेकरी, माळी, परिचारक, कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती सुरू! पात्रता - 7वी, 10वी व पदवीधर उत्तीर्ण | Central Bank of India Bharti 2023
- 50 हजार शिक्षकांची लवकरच भरती, जून मधली भरती फेल झाली पुन्हा एकदा नवीन आश्वासन
- ZP BHARTI 2023 : सर्व जिल्हे नवीन जाहिराती प्रसिद्ध! पदे - ग्रामसेवक, आरोग्यसेवक तसेच इतर पदे | शैक्षणिक पात्रता - 10वी, 12वी व पदवीधर | पगार - 25,500 ते 70,000 रूपये
Post a Comment
Post a Comment