-->

सहायक वनरक्षक भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! आजचं अर्ज करा | Sahayyak Vanrakshak Bharti 2023


Sahayyak Vanrakshak Bharti 2023 : महाराष्ट्र वनविभागात नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, कडील परिपत्रक अनुषंगाने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम प्रदेश मध्ये विवक्षित सेवेसाठी शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या इच्छुक व पात्र  उमदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम प्रदेश यांचे कार्यालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम प्रदेश यांचे कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Sahayyak Vanrakshak Bharti 2023 : The office of Additional Principal Chief Conservator of Forests Wildlife Western Region has announced to fill up the vacant posts. The recruitment advertisement has been published by the office of Additional Principal Chief Conservator of Forests Wildlife Western Region.

◾भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग (Maharashtra Vanvibhag)
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) ने परवानगी दिल्यानंतर ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : साहाय्यक वनरक्षक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾वनविभाग भरतीची पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾वयोमर्यादा : 18 ते 65 वर्षे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीनें अर्ज करावा लागणार आहे.
◾ई-मेल पत्ता – apccfwlwest@gmail.com (मूळ जाहिरात पहा)
◾भरती कालावधी : वरील कामाकरीता इच्छुक उमेदवारांना कामाचे आवश्यकतेनुसार सेवा करार पध्दतीने प्रथमतः ११ महिन्याकरीता घेण्यात येईल व आवश्यकतेप्रमाणे सदर कालावधी / करार वाढविण्यात येईल. मात्र असा एकूण कालावधी ३ वर्षापेक्षा जास्त असणार नाही.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : सहायक वनसंरक्षक
◾व्यावसायिक पात्रता : 1] विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर
◾निवड करण्यात येणा-या अधिका-यास / व्यक्तीस या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या विहित नमुन्यात रुपये १००/- चे स्टॅम्प पेपरवर बंधपत्र सादर करावे लागेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾संगणकाचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्जदाराने स्वहस्ताक्षरात लिहिलेले / टंकलिखित अर्ज (संपुर्ण माहिती असलेला जसे संपुर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, अनुभव काम केलेल्या विभागाचे नाव इत्यादी) दिनांक ०७.०९.२०२३ ते दिनांक १५.०९.२०२३ या कालावधीत या कार्यालयाचे ई-मेल आयडी apcctwiwest@gmail.com वर सादर करावेत.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

News

Post a Comment