-->

शेवटची दिनांक : मुंबई महानगरपालिका भरती 2023 | नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | अर्ज उपलब्ध! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2023


Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. या मोठ्या बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी विविध पदांची नवीन भरती जाहिर केली आहे. जे उमेदवार नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. परंतु थोडी घाई करा कारण अर्ज करण्याची आज शेवटची दिनांक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Bharti 2023) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Bharti 2023) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : The largest municipal corporation in the state is Mumbai Municipal Corporation. This big Brihanmumbai Municipal Corporation has announced new recruitment for various posts for vacant posts.
दररोज सर्वात अगोदर नवीन भरतीच्या जाहिराती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी वरती किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾मासिक वेतन : 20,000 रूपये पासून सुरू (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾मुंबई महानगरपालिका (BMC) भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾Last Date to Apply : 13 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन कामाच्या दिवशी अर्ज करा.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करावा लागणार आहे.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 38 ते 50 वर्षे पर्यंत आहे त्यांना अर्ज करता येणारं आहे.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर 1 वर्षाच्या कालावधीसाठी आहे.
◾पदाचे नाव : मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिका समोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.) मुंबई – 400066
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिका समोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.) मुंबई – 400066
◾निवड प्रक्रिया: मुलाखत.
◾मुलाखतीची तारीख: 18 सप्टेंबर 2023.
◾ भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेच्या सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्र, 50/100 गुणांची मराठी परिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र, संलग्नीत कौन्सिलचे
नूतनीकरण केल्याचा प्रमाणपत्र, एमएससीआयटी प्रमाणपत्र यांच्या छायांकीत साक्षांकीत प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे
◾भरती प्रक्रियेतील सर्व सूचना संकेतस्थळ http://etcphobint.com आणि http://tmigh.com या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

News

Post a Comment