आरोग्य विभाग भरती 2023 : भरतीची सर्व जिल्हे जाहिरात प्रसिद्ध | ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी राज्याचे आरोग्य खाते सुवर्णसंधी उपलब्ध करून देत असून आरोग्य खात्यात तब्बल १०,९४९ पदांची भरती सुरू झाली आहे. यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मेगाभरती अंतर्गत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची एकूण १०,९४९ पदे भरली जात आहेत. प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणेसाठी ही मोठी भरती सुरू झाली आहे. भरतीची जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 : The health department of the state is providing a golden opportunity for the youth of the state who are looking for government jobs and the recruitment of as many as 10,949 posts in the health department has started.
आरोग्य विभाग भरती 2023 : Arogya Vibhag Bharti 2023
◾भरती विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग (Sarvajanik Arogya Vibhag Bharti)
◾भरती प्रकार : सरकारी
◾भरती श्रेणी : राज्य सरकार
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾पदाचे नाव : गट-ड पदे /Group D (शिपाई, कक्षसेवक, बाह्य h रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर, पुरुष परिचर, अंधारखोली परिचर, दवाखाना परिचर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मॅकॅनिक, सहाय्यक गट ड , वाहन स्वच्छक, स्वच्छक,मजदूर, आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतर्थश्रेणी कर्मचारी स्वच्छक , सहा. शुश्रूषा प्रसविका, प्रयोगशाळा H वगैरे) गट क पदे – वाहनचालक, गृहपाल, सुतार, आरोग्य निरीक्षक व इतर पदे. ◾एकूण पदे : एकूण १०,९४९ पदे भरली जाणार आहेत.
◾सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज भरण्यात यावा.
◾सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
News
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 पासून दुपारी 3 वाजेपासून अर्ज सुरू होतील.
◾पदाचे नाव : मूळ जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : सर्व जिल्हे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
◾प्रस्तुत जाहिरातिमध्ये भरती संदर्भातील कार्यालयनिहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशील दिला आहे. अर्ज करण्याची पद्धत आवश्यक अर्हता त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातर आरक्षण (केन्सी मॅट्रिक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर २९/०८/२०२३ दुपारी ३.०० पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
◾तरी ऑनलाईन अर्ज करणेकरिता या वेबसाईटवरील पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर असलेल्या जाहिरात व माहितीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार, दिनांक २९/०८/२०२३ दुपारी ३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya. maharashtra.gov.in/ संकेतस्थळावरील लिंकवर पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा २९/०८/२०२३ दुपारी ३.०० पासून दिनांक १८/०९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2023 रोजी शेवटची दिनांक आहे
Source link

Related Posts
- जिल्हा सेतू समिती पदभरती 2023 | वेतन - 13,000 पासून | Jilha Setu Samiti Bharti 2023
- पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023 | नवीन पद भरती | वेतन - 28,000 रूपये | PCMC BHARTI 2023
- वनरक्षक भरती 2023 : ची शारीरीक चाचणी 'या' तारखेला! आजचं तयारीला लागा | Vanrakshak Bharti 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | वेतन - 55,000 रूपये | Collector Office Bharti 2023
- सशस्त्र सीमा बल भरती 2023 : पात्रता - 10वी उत्तीर्ण | मासिक वेतन - 21700 - 69100/ रूपये | ऑनलाईन अर्ज करा | SSB BHARTI 2023
- जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभागांत 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती! पगार - 20,650 रूपये | Shikshan Vibhag ZP Bharti 2023
Post a Comment
Post a Comment