कॉलेज मध्ये लिपिक, शिपाई व इतर पदांची भरती जाहीर 2023 | पात्रता - 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | मासिक वेतन - 15,000 ते 40,000 रूपये | College Bharti 2023
College Bharti 2023 : शिपाई, सफाई कामगार, समन्वयक, संगणक/प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक व इतर पदी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे तरी लवकरात लवकर अर्ज करावा. शैक्षणिक विभागांत संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, सफाई कामगार, समन्वयक, नियुक्ती अधिकारी, सहायक प्राध्यापक, सहायक समन्वयक, ग्रंथालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक या सर्व रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तरी तुम्हीं व तुमच्या इच्छूक मित्रांना नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. उत्सुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, सफाई कामगार, समन्वयक, संगणक/प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, नियुक्ती अधिकारी, सहायक प्राध्यापक, सहायक समन्वयक.
◾शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.)
◾मासिक वेतन – 15,000 ते 40,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. मानधन हे नियमानुसार देय राहिल.
◾उमेदवारांनी आपले अर्ज करण्यापूर्वी त्याची शैक्षणिक अर्हता इत्यादी पात्रता वरील याची पडताळून पाहाव्यात तसेच खालील सूचनाचे लक्षपूर्वक वाचन करावे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज व माहिती खाली दिली आहे.
◾वयोमर्यादा : 18 वर्ष वय व पुढील वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्जदाराची शैक्षणिक पात्रता, वय हे अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ग्राहय धरण्यात येईल
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्वत आहे.
News
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू झाले आहेत.
◾ निवड प्रक्रिया : मुलाखत (मुलाखती बोलविलेल्या अर्जदारांना स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.)
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾रिक्त पदे : 24 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
◾वरील पदावर एकत्रित मानधन तत्वावर ११ महिण्याच्या कालावधीकरीता नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल संबंधीताचे काम समाधानकारक असल्यास पुढील कालावधी वाढविण्याचा अधिकार महाविद्यालय/विद्यापीठ प्रशासनाकडे राखीव राहिल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 सप्टेंबर 2023. पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, मॉडेल डिग्री कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Source link

Related Posts
- मोठीभरती : महापारेषण मध्ये 02541 पदांची सरळसेवा भरती जाहीर 2023 | वेतन - 30,000 रूपये | MahaPareshan Bharti 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | विविध पदांची भरती सुरू! पगार - 20,000 ते 25,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2023
- मध्य रेल्वे अंतर्गत एकूण 01705 पदांची भरती जाहीर! | पात्रता - 10वी, 12वी उत्तीर्ण | North Central Railway Bharti 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय, सेतु विभाग मध्ये विविध पदांची भरती सुरू! लगेच अर्ज करा | Setu Samiti Bharti 2023
- आदिवासी सेवा मंडळ मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती सुरू! जाहिरात प्रसिद्ध | Adivasi Seva mandal Bharti 2023
- ठाणे महानगरपालिका भरती 2023 | विविध पदांची भरती सुरू! Thane Mahanagarpalika Bharti 2023
Post a Comment
Post a Comment