जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | वेतन - 55,000 रूपये | Collector Office Bharti 2023
Collector Office Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय मा. नीती आयोग भारत सरकार यांचे मार्फत आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तालुक्याकरिता नियुक्ती करावयाची असून सदर पदभरती करण्यात येणार आहे सदर पद दरमहा रु. 55,000/- मानधन देण्यात येणार आहेत. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. सरकारी विभगात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. मा. नीती आयोग, भारत सरकार मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय नीती आयोग भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Collector Office Bharti 2023 : There is a good opportunity to get a job in the government sector. Hon. Niti Aayog, Government of India has announced new to fill the vacancies.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय नीती आयोग भारत सरकार द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 55,000/-
◾या भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 38 वर्षांपेक्षा कमी असावे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करावा लागणार आहे.
News
◾पदाचे नाव : आकाक्षीत तालुका फेलो.
◾इतर पात्रता : आवश्यक-विद्यापीठ/संस्थेतील पदव्युत्तर पदवीधर. नामांकित इष्ट मधील कोणतीही शिस्त- विकास/ग्रामीण प्रवाहात उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. (Post Graduate in any discipline).
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : वाशीम (मालेगाव)
◾सविस्तर जाहिरातीकारिता जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांचे खालील संकेतस्थळावर भेट द्यावी https://washim.gov.in/recruitment अर्जाचा नमुना, पद भरतीच्या अटी व शर्ती याची माहिती देण्यात आली आहे.
◾अत्यावश्यक अनुभव) CM/MG सहकारी म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव शक्यतो आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात b) डेटा विश्लेषण आणि सादरीकरण कौशल्ये असणे आवश्यक आहे c) सोशल मीडियाच्या वापराशी संभाषण असणे आवश्यक आहे d) प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये असणे आवश्यक आहे e) चा अनुभव डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सोबत काम करणे f) चांगल्या संभाषण कौशल्यासह स्वयं-चालित g)एमएस-ऑफिस ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.(संध्याकाळी ६.१५ पर्यंत.)
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पंचायत समिती मालेगाव ,वाशीम.
◾अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता : mvdpowashim@gmail.com

Related Posts
- महाराष्ट्र शासन : सरकारी विभागांत नवीन लेखापाल, शिपाई, लिपिक तसेच इतर पदांची भरती! शैक्षणिक पात्रता - 10वी ते पदवीधर | वेतन - 25,000 रूपये | RERA Bharti 2023
- सरकारी नोकरी : सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 | नवीन पदभरती | PWD Bharti 2023 Maharashtra
- महाराष्ट्र शासन : आदिवासी विकास विभाग भरती 2023 : नवीन विविध पदांची भरती | जाहिरात पहा | Adiwasi Vikas Vibhag Bharti 2023
- सरकारी नोकरी : राज्यातील अल्पसंख्याक विकास विभाग मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | Maharashtra Government Jobs in 2023
- आरोग्य विभाग भरती 2023 : भरतीची सर्व जिल्हे जाहिरात प्रसिद्ध | ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2023
- महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | वेतन - 22,500 रूपये | UMED Bharti 2023
Post a Comment
Post a Comment