-->

जिल्हाधिकारी कार्यालय (रोजगार हमी योजना शाखा) भरती 2023 | वेतन - 45,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2023


Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रिक्त पदासाठीची नेमणूक करावयाची आहे. यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय (रोजगार हमी योजना शाखा) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे. व्यवस्थित वाचून घ्या.

Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : The appointment is to be made for the vacant post under the Collector's Office to implement the Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme. Applications are invited from eligible and willing candidates. There is a good opportunity to get a government job. Collector Office (Employment Guarantee Scheme Branch) has announced new to fill the vacancies.

◾भरती विभाग : जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾ वेतण/ मानधन :  रु.४५,०००/- प्रति महा मानधन देण्यात येईल.
◾जिल्हाधिकारी कार्यालय जाहिरात व अधिक माहिती खाली दिली गेली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ६६ वर्षापेक्षा जास्त नसावे.

News

◾भरती कालावधी : या पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरिता असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 20 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : 1] केंद्र शासनाये . एस . १९०१५/११/२०२२ आरई-३ दिनांक ०५/०८/२०२२ रोजीच्या मार्गदर्शक : सूचनांच्या निकषानुसार पात्र उमेदवार असावा. 2] उमेदवारास लोकप्रशासन / विधी/ सामाजिक कार्य/शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव असावा उमेदवार संबंधीत जिल्हयातील रहिवासी असावा. 3] उमेदवार राजकीय पक्षाशी संबंधित सपन. 4] उमेदवार शारिरिकदृष्ट्या सुदृढ तसेच जिल्हयातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा. (टिप- वर्ग-१, वर्ग-२ च्या सेवानिवृत्त अधिकारी यांस प्राध्यान्य देण्यात येईल).
◾नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग.
◾OMBUDSPERSON या पदाची तपशिलवार माहिती नियुक्तीच्या अटी शर्ती व अर्जाचा नमुना, केंद्र शासनाच्या दिनाक ०५/०८/२०१२ रोजीच्या मागदशक सुचनाद्वारे निश्चित करण्यात आला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे अधिकृत (http://sindhudurg.nic.in) या संकेतस्थळावर तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) सिंधुदुर्ग जिल्हा यांचे कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.
◾इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबधीच्या प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक सिंधुदुर्ग (रोहयो शाखा) यांच्या नावाने अर्ज तयार करावा व सदर अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात पोस्ट ऑफिस द्वारे पाठवावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो सिंधुदुर्ग.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment