-->

खूशखबर! पोस्ट ऑफिस भरती 2023 : 4थी निवड यादी जाहीर! लगेच तुमचे नाव चेक करा | GDS Bharti 2023 Maharashtra 4th List


GDS Bharti 2023 Maharashtra 4th List : भारतीय डाक विभाग (India Post) भरतीची 3री निवड यादी लागल्या नंतर उमेदवार चौथ्या निवड यादीची वाट पाहत होते. त्या उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. इंडिया पोस्ट मध्ये ऑगस्ट महिन्यात एकूण जवळपास 30,000+ पदांची मोठी बंपर भरती जाहिर केली गेली होती. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. तिसरी निवड यादी या अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार चौथ्या यादीची वाट पाहत होते. त्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. ज्या उमेदवारांची या चौथ्या निवड यादीत निवड झाली आहे त्यांना 25 नोव्हेंबर 2023 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे. या भरतीसाठी ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त होती त्यांनी अर्ज केले होते. भारतीय डाक विभाग भरतीची सर्व जिल्ह्यांची 4थी निवड यादी (Selection List) खाली दिली आहे.

◾महाराष्ट्र सर्कलच्या भारतीय डाक विभाग (India Post) मध्ये ही भरती केली गेली होती. त्यात अनेक उमेदवार यांनी अर्ज केले होते.
◾India Post सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही संधी आहे. निवड यादीत लगेच तुमचे नाव चेक करा.
◾पदाचे नाव : पोस्ट मास्तर ( ग्रामीण डाक सेवक - Gramin Dak Sevak - GDS)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार यांनी अर्ज केले होते.
◾मासिक वेतन : ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना 12,000 ते 29,000 रूपये पगार मिळणार आहे.
◾सर्व जिल्ह्यांची पुर्ण निवड यादी खाली पहा.

GDS Bharti 2023 Maharashtra 4th List : Candidates were waiting for the 4th selection list after the 3rd selection list of Indian Postal Department Recruitment. The wait for those candidates is over. India Post had announced a huge bumper recruitment for the month of August totaling almost 30,000+ posts. Online applications were invited from the candidates for this recruitment. The third selection list has already been announced. Candidates were waiting for the fourth list. Candidates who are selected in this 4th shortlist are called for document verification on 25th November 2023. Candidates whose educational qualification was 10th pass or above applied for this recruitment. Indian Postal Department Recruitment 4th Selection List of All Districts is given below.



News

Source link

Post a Comment