पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023 | नवीन पद भरती | वेतन - 28,000 रूपये | PCMC BHARTI 2023
PCMC BHARTI 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ केवळ या कालावधीसाठी ऊर्दू हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र शिक्षक यांची वेतन २८०००/- रु प्रति.महा. तत्वावर नियुक्ती करणेसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्राथमिक शिक्षण विभाग पिंपरी पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PCMC BHARTI 2023 : Through Pimpri Chinchwad Municipal Corporation Primary Education Department for the academic year 2023 - 24 only for this period the salary of qualified teachers in Urdu Hindi and English medium schools is Rs.28000/- per month.
◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्राथमिक शिक्षण विभाग पिंपरी पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : शिक्षक (Techer)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾ वेतन/ मानधन : २८०००/- रु प्रति.महा मासिक मानधन देण्यात येणार आहे.
◾पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती जाहिरात,अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
News
◾भरती कालावधी : एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणुक ही आदेशाच्या दिनांकापासून ११ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती असेल. आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचे मा. अति. आयुक्त सो.पि.चि. मनपा यांचा राहील. त्यानंतर सदरचा कालावधी कोणतीही पूर्वसूचना न देता आपोआप संपुष्टात येईल. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही.
◾पदाचे नाव : कला शिक्षक.
◾व्यावसायिक पात्रता : Art Teacher Diploma (ATD) Govt.Diploma (GD) Art of Fine Art Bachelor of Fine Arts (BFA) Master of Fine Arts (MFA) कोर्स उत्तीर्ण.
◾रिक्त पदे : 32 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड (पुणे).
◾उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता – HSC, Art Teacher Diploma (ATD) Govt.Diploma (GD) Art of Fine Art, Bachelor of Fine Arts (BFA), Master of Fine Arts (MFA) कोर्स उत्तीर्ण किंवा चित्रकला विषयातील समकक्ष पदवीका व पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Source link

Related Posts
- जिल्हा बँक मध्ये विविध पदांची भरती सुरू! वेतन - 30,000 रूपये | Banks Association Bharti 2023
- महाभरती : भारतीय स्टेट बैंक (SBI) भरती 2023 | तब्बल 08283 पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | State Bank of India Recruitment 2023
- ठाणे महानगरपालिका भरती 2023 | विविध पदांची भरती सुरू! Thane Mahanagarpalika Bharti 2023
- आदिवासी सेवा मंडळ मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती सुरू! जाहिरात प्रसिद्ध | Adivasi Seva mandal Bharti 2023
- SSC GD कॉन्स्टेबलच्या 75,768 पदांची भरती प्रक्रिया जाहीर! BSF, CRPF, CISF मध्ये भरती! पात्रता - 10वी उत्तीर्ण | SSC GD Bharti 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | विविध पदांची भरती सुरू! पगार - 20,000 ते 25,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2023
Post a Comment
Post a Comment