जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | विविध पदांची भरती सुरू! पगार - 20,000 ते 25,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2023
Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विभाग अंतर्गत उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत खालील विविध पद भरती करावयाचे आहे. खालील पदाकरीता विहित केलेल्या अहर्तेनुसार पात्र व इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्त्सुक्त व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : Government of Maharashtra, Sub-Divisional Officer under Minority Division, Collector Office is recruiting for the following various posts. Eligible and willing candidates should submit their applications as per the prescribed qualifications for the following posts. A good opportunity has arisen to get a job in a government department.
◾भरती विभाग : उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे ही भरती करण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली असून आजचं अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : ग्रंथपाल, लिपिक- टायपिस्ट व व्यवस्थापक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 25,000 रूपये
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
News
◾ वेतन/ मानधन :▪️व्यवस्थापक – 35,000/- रुपेय.▪️ग्रंथपाल – 25,000/- रूपये.▪️लिपिक- टेकलेखक – 15,000/- रूपये.
◾भरती कालावधी : निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर 11 महिन्याचे कालावधीसाठी खालील प्रमाणे पद भरती करावयाचे आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾व्यावसायिक पात्रता : ग्रंथपाल – 1] शासन सेवेतून किंवा महाविद्यालय / विद्यापीठाच्या सेवेतून ग्रंथपाल / उपाधिपाल/सहायक ग्रंथपाल पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक सेवा निवृत्त ग्रंथपाल. 2] संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता वाचता / बोलता येणे आवश्यक आहे.
▪️लिपिक- टेकलेखक – 1] उमेदवार कोणतेही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. 2] MSCIT परिक्षा उत्तीर्ण असेण आवश्यक आहे. 3] मराठी- 30, इंग्रजी-40 हिंदी-30/40 टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण. 4] संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता वाचता / बोलता येणे आवश्यक आहे. 5] वर्षाचा टंकलेखक म्हणून काम केल्याचा अनुभव 6] बी.ए. उर्दू, तसेच उर्दू, मराठी आणि इंग्रजीमध्ये टायपिंगाचा अनुभव, उर्दूमध्ये डीटीपी ऑपरेटर
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सोलापूर
◾अनांची आवश्यक अहंता तपासून मुलाखती / लिपिक टंकलेखक पदाकरीता प्रात्यक्षीक परिक्षा घेतल्या जातील व मुलाखतीसाठीचा व प्रात्यक्षीक परिक्षेचा दिनांक व वेळ कहविण्यात येईल, मुलाखत येवून उर्दू घराचे व्यवस्थापनासाठी पात्र उमदेवारांची निवड केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- सरकारी नोकरी : 10वी उत्तीर्ण उमेदवारांची तंत्रशिक्षण संचालनालयमध्ये भरती सुरू! | पगार - 30,000 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Sarkari Nokari Bharti 2023
- कृषीसेवक भरती 2023 : आजपासुन सर्व जिल्ह्यांमध्ये तब्बल 02588 पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | Krushi Sevak Bharti 2023
- महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षक विभाग भरती 2023 | Nagri Sanrakshan Sanchalanalay Maharashtra Bharti 2023
- शेवटची दिनांक : मुंबई महानगरपालिका भरती 2023 | नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | अर्ज उपलब्ध! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
- MSF Bharti 2023 | MSF मध्ये नवीन पदांची भरती जाहिर! वेतन - 25,000 रूपये | MSF Bharti 2023
- Good News : पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023 : नवीन पदांची भरती सुरू! Pimpari Chinchwad Municipal Corporation Bharti 2023
Post a Comment
Post a Comment