-->

जिल्हा सेतू समिती पदभरती 2023 | वेतन - 13,000 पासून | Jilha Setu Samiti Bharti 2023


Jilha Setu Samiti Bharti 2023 : जिल्ह्यामध्ये मिशन आराखडा अंतर्गत प्रकल्प कार्यालय, गावामधे गांवाचे आराखडे बनविण्यासाठी व माहिती गोळा करण्यासाठी सामुहिक साधन व्यक्ती (CRP) म्हणून उमेदवरांनाची निवड करावयाची आहे, तसेच संगणक ऑपरेटरची निवड पदभरती करायची आहे. त्या करीता जिल्हा सेतु समिती मार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. सरकारी विभागत अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. जिल्हा सेतू समिती येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु सोसायटी, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Jilha Setu Samiti Bharti 2023 : Selection of Computer Operator is to be done. For that, applications have been invited through the District Bridge Committee. However, eligible and willing candidates should submit their applications at the earliest. There is a good opportunity to get internal job in government department. Zilla Setu Samiti has announced new to fill the vacant posts.

◾भरती विभाग : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु सोसायटी, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : सामूहिक साधन व्यक्ती (CRP), संगणक ऑपरेटर.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतन/ मानधन : 13,000 पासून पुढे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾वयोमर्यादा : वरिल पदाकरीता उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.

News

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत लागणार आहे.
◾भरती कालावधी : वरील पद पुर्णत कंत्राटी स्वरुपाचे असुन ५ महिन्याकरीता राहील. पाच महिन्याचा कालावधी संपल्यानंतर सदर पद सपुष्ठात येईल. नियुक्त केलेल्या उमेदवारास शासनाचे आस्थापनेवर हक्क प्रस्तापित करता येणार नाही.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : सामूहिक साधन व्यक्ती (CRP), संगणक ऑपरेटर.
◾व्यावसायिक पात्रता :▪️सामुहिक साधन व्यक्ती (CRP) – 1] B.S.W/M.S. W. परिक्षा उत्तीर्ण. 2] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक. 3] सामुहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात यावे▪️संगणक ऑपरेटर – 1] पदवीधर. 2] टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. 3] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक
◾रिक्त पदे : 015 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : यवतमाळ (Jobs in Yavatmal)
◾उपरोक्त कंत्राटी तत्वावरील पदारकरीता उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (सेतु विभाग) येथे कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) बंद लिफाफ्यामध्ये अर्ज व प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रति दिनांक 02/11 /2023 पावेतो सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
◾अटी व शर्ती :▪️सामुहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment