महाराष्ट्र राज्य वीज पारेषण भरती 2023 | पात्रता - 10वी उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा | Maharashtra State Electricity Transmission Company Bharti and 2023
Maharashtra State Electricity Transmission Company Bharti and 2023 : 10वी पास झालेल्या उमेदवारांना चांगली व उत्तम संधी आलेली आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र योग्य रितीने सुस्पष्ट स्वरुपात विसेल असे अपलोड करणं बंधनकारक राहील. वरील कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर करणे बंधनकारक राहील. उपरोक्त समुद्र कालावधीच्या नंतर केलेल्या (Online) अर्जाचा विचार केला जाणार नाही. भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Maharashtra State Electricity Transmission Company Bharti and 2023 : Candidates who passed 10th have good and great opportunity. Maharashtra State Electricity Transmission Company has announced new to fill the vacancies. Recruitment advertisement has been published by Maharashtra State Electricity Transmission Company.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company)
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (10 वी पास) असणे आवश्यक आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अधिक माहिती अर्ज व अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येईल.
◾वयोमर्यादा : 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 25/08/2023 पासून ऑनलाईन अर्ज करू शकता.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री).
News
2] राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायत परीक्षा उत्तीर्ण.
◾रिक्त पदे : 137 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : बीड (Jobs in Beed)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर 2023. पर्यंत अर्ज करू शकता त्या नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
◾एस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री गुणपत्रिकेवरील गाव हे आधारकार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾लागणारी शैक्षणिक प्रमाणपत्रे कागदपत्रे : (लागू असल्याप्रमाणे)- १) एस. एस. सी. व आय.टी.आय. विजतंत्री दोन सेमिस्टरचे चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिका] प्रत. २) शाळा सोडल्याचा दाखला ३) आधारकार्ड ४ मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र ५) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र ६) प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्रमीलेअर प्रमाणपत्र (अजा अज व या प्रवर्गातील उमेदवार वगळून) (७) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याचे प्रमाणपत्रांची मुळ साक्षांकित प्रत उमेदवाराने स्वत:च्या प्रोफाईलवर सुरपष्ट दिसेल अशा स्वरुपात न करा अपलोड करावे.
◾ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५.९
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- सरकारी नोकरी : शिपाई (mts) माळी व इतर पदांची भरती सुरू! पात्रता - 10वी उत्तीर्ण | वेतन - 18000 ते 56900 रूपये | HQ Southern Command Bharti 2023
- मोठी संधी! आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी जाहिरात प्रकाशित! लगेच ऑनलाईन अर्ज करा | Aaple Sarkar Seva Kendra 2023
- महानगरपालिका भरती 2023 | मासिक वेतन - 30,000 रूपये | लगेच ऑनलाईन अर्ज करा | Mahanagarpalika Bharti 2023 Advertisement
- सरकारी नोकरी : 10वी उत्तीर्ण उमेदवारांची तंत्रशिक्षण संचालनालयमध्ये भरती सुरू! | पगार - 30,000 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Sarkari Nokari Bharti 2023
- MSF Bharti 2023 | MSF मध्ये नवीन पदांची भरती जाहिर! वेतन - 25,000 रूपये | MSF Bharti 2023
- महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षक विभाग भरती 2023 | Nagri Sanrakshan Sanchalanalay Maharashtra Bharti 2023
Post a Comment
Post a Comment