सरकारी नोकरी : शिपाई भरती 2023 | शैक्षणिक पात्रता - 10वी पास | मासिक पगार - 15,000 ते 46,500 रूपये | Shipai Bharti 2023 Maharashtra
Shipai Bharti 2023 Maharashtra : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. राज्यातील अमरावती/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/ कोकण / पुणे विभागातील शिपाई (गट-ड) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या शिपाई पदांची भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. शिपाई भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक व सविस्तर व अधिकृत माहिती खाली दिली आहे.
Shipai Bharti 2023 Maharashtra : 10th pass candidates have the best chance to get a government job. A new recruitment process has been announced to fill the vacancies of Constable (Group-D) posts in Amravati / Aurangabad / Nagpur / Nashik / Kokan / Pune Division in the state. The recruitment advertisement for these constable posts has been published by the Government of Maharashtra under Town Planning and Valuation Department.
◾भरती विभाग : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये ही भरती होत आहे.
◾भरती जिल्हे विभाग : पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) व्दारे ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government – महाराष्ट्र शासन) नोकरी मिळविण्याची संधी सोडू नका.
◾पदाचे नाव : शिपाई (Peon) पदांची भरती केली जात आहे
◾मासिक पगार : रूपये 15,000 – 47,600 दरम्यान मासिक पगार दिला जाईल.
◾पात्रता (Educational Qualifications) : इयत्ता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊन अर्ज करू शकतात.
News
◾वय : ज्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे तर 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी आणि खेळाडू यांना शिथिलता असू शकते. (भरतीची मूळ जाहिरात पहा.)
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
◾शुल्क : अराखीव प्रवर्ग – रु. 1000/- राखीव प्रवर्ग – रु. 900/- अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾अर्ज सुरू दिनांक : 20 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾ भरतीचा ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाथी कर्तव्ये जबाबदाऱ्या इ. बाबतथा तपशिल www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in व http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवरील सर्वसाधारण सूचना मध्ये लिंक प्रसिद्ध करतेवळी उपलब्ध करुन देण्यात येईल.
◾ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोंबर 2023 ही आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Related Posts
- कर्मचारी राज्य बिमा निगम भरती 2023 | एकूण 17,716 रिक्त पदांची मोठी भरती जाहीर | वेतन : 18000 - 56,900/- रूपये | ESIC Bharti 2023
- सरकारी नोकरी : गुप्तचर विभाग मध्ये नोकरीची उत्तम संधी तब्बल 0677 रिक्त पदांसाठी भरती! पात्रता - 10वी उत्तीर्ण | IB Recruitment 2023
- जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन पदांची भरती जाहीर! वेतन - 55,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2023
- महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय मध्ये 4थी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती! आजचं अर्ज करा | Bombay High Court Bharti 2023
- ग्रामपंचायत कर्मचारी भरती 2023 | पात्रता - 10वी उत्तीर्ण | जाहिरात प्रसिद्ध | Grampanchayat Bharti 2023
- मुंबई पोलीस मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर! पगार - 23,000 रूपये | Mumbai Police Bharti 2023
Post a Comment
Post a Comment