-->

पोस्टमन भरती 2023 | शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | वेतन - 21,700 – 69,100/- रूपये | ऑनलाईन अर्ज करा. Postman Bharti 2023


Postman Bharti 2023 : भारत सरकारचे सर्वच राज्याच्या पोस्ट विभाग मध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या कॅडरमधील पदांच्या विभागात तब्बल 01899 गुणवंत व्यक्तींची भरती करणार आहेत. तरी 12वी उत्तीर्ण उमेवारांनासाठी मोठी व चांगली संधी निर्माण झालेली आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. पोस्ट विभाग (भारतीय डाक विभाग) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोस्ट विभाग, डाक भवन, नवी दिल्ली द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Postman Bharti 2023 : Government of India is going to recruit meritorious persons in the posts of Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard and Multitasking Staff cadre in all State Post Department. 

◾भरती विभाग : भारतीय डाक विभाग (इंडिया पोस्ट) मध्ये ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : पोस्टमन, मेलगार्ड, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾एकूण पदे : 01899 पदे भरली जाणार आहेत.
◾वेतन / मानधन : 1] पोस्टल असिस्टंट – Rs. 25,500 ते 81,100/- 2] सॉर्टिंग असिस्टंट – Rs. 25,500 ते 81,100/- 3] पोस्टमन – Rs. 21,700 ते 69,100/- 4] मेल गार्ड – Rs. 21,700 ते 69,100/- 5] मल्टी टास्किंग स्टाफ – Rs. 18,000 ते 56,900/-

News

◾भारतीय डाक विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज सुरू : 10 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज सुरू होणारं आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे.
◾अर्ज शुल्क : 100/- रु
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंटच्या पदांसाठी : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॅचलर पदवी. संगणकावर काम करण्याच्या ज्ञानाने,▪️(i) मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी : a) मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 मानक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.▪️ पोस्टमन/मेल गार्डच्या पदांसाठी :- a) मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 इयत्ता पास. b) संबंधित पोस्टल सर्कल किंवा विभागाची स्थानिक भाषा 10 इयत्ते किंवा त्यावरील विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी. पोस्टल सर्कल किंवा विभागाची स्थानिक भाषा परिशिष्ट-2 प्रमाणे असेल.
◾रिक्त पदे : 01899 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 9 डिसेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment