सरकारी नोकरी : सैनिक स्कूल येथे 20,000/- ते 60,000/- रूपये वेतनाची विविध पदांची भरती! Sainik School Bharti 2023
Sainik School Bharti 2023 : सैनिक स्कूल (Sainik School) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वेतन मानधन रु.20,000/- ते 60,000/- रु पर्यंत देण्यात येणार आहे. तरी सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. सैनिक स्कूल (Sainik School) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सैनिक स्कूल सोसायटी अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Sainik School Bharti 2023 : Sainik School (Sainik School) has announced a new vacancy. The recruitment advertisement has been published under Sainik School Society.
◾भरती विभाग : सैनिक स्कूल सोसायटी, संरक्षण मंत्रालय, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतन/ मानधन : दरमहा रु 20,000/- ते 60,000/- रु पर्यंत देण्यात येईल.
◾सैनिक स्कूल भरतीची जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
◾वयोमर्यादा : 18 वर्षे – 50 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : बाकि पदे एक वर्षाच्या कालावधीसाठी करार आधारावर भरली जाणार आहेत. (Pdf जाहिरात बघावी.)
◾पदाचे नाव : समुपदेशक, लेखापाल, क्वार्टर मास्टर , बँड मास्टर , वॉर्ड बॉय मॅट्रॉन, टीजीटी (हिंदी), टीजीटी (मराठी), संगीत शिक्षक,
◾रिक्त पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सातारा.
◾अर्ज कसा करायचा : (a) इच्छुक उमेदवारांनी मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, सातारा- 415 001, महाराष्ट्र येथे शाळेच्या www.sainiksatara.org वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. (b) उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पोस्टाने हाताने सबमिट करावा. ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.(c) ◾उमेदवारांनी खालील कागदपत्रे जोडावीत :- (i) शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज. ज्या पदासाठी अर्ज केला आहे ते लिफाफ्यावर सुपर-स्क्राइब केलेले असणे आवश्यक आहे.
◾नियम आणि अटी : ▪️ पोस्टल विलंबासाठी शाळा जबाबदार राहणार नाही.▪️फक्त भारतीय नागरिकांनाच अर्ज करायचा आहे.▪️ OBC/SC/ST प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.▪️अर्जासह. ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराने एनसीएल प्रमाणपत्र सादर करावे,▪️ ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.▪️ मुलाखतीसाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा,415 001, महाराष्ट्र.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
News

Post a Comment
Post a Comment