ठाणे महानगरपालिका मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! वेतन - 30,000 रूपये | Thane Mahanagarpalika Bharti 2023
Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिका मध्ये आस्थापनेवरील रिक्त पदे भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय करिता दरमहा एकत्रित मानधनावर सर्व पदे भरण्यात येणार आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय/राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका ठाणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Thane Mahanagarpalika Bharti 2023 : Thane Municipal Corporation has published an advertisement to fill the vacant posts in the establishment. All the posts will be filled on monthly consolidated remuneration for Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : प्रशासक तथा आयुक्त सो. यांचे मान्यतेने ठाणे महानगरपालिका ठाणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾मासिक वेतन : 30,000 रूपये.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर आवश्यक पात्रता. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾ठाणे महानगरपालिका भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे.
News
◾भरती कालावधी : रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (१७९ दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : परिचारिका (नर्स)
◾व्यावसायिक पात्रता : १. महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C) २. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाइफरी पदविका (जी.एन.एम.) ३. बी.एस्सी. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य. ४. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. ५. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ परिचारिका / स्टाफ नर्स या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.६. ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी.एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य. ७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 0100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : ठाणे. (Government Job In Thane)
◾पदनाम व पद संख्या परिचारिका :🔹अनुसूचित जाती १३% पदे – १३🔹अनुसूचित जमाती ७% पदे – ७🔹विमुक्त जाती (अ)३% पदे -३🔹भटक्या जमाती (ब)२५क २🔹भटक्या जमाती (क)३.५१६ ४🔹भटक्या जमाती (ड) २% पदे – २🔹विशेष मागास प्रवर्ग २% पदे – २🔹इतर मागास प्रवर्ग १९% पदे – १९🔹आर्थिक दुर्बल घटक (EWS) १०% पदे – १०🔹खुला ३८% ३८- पदे ▪️एकूण = १०० पदे आहेत.
◾मुलाखतीची दिनांक : 22 नोव्हेंबर 2023 ला मुलखात घेतली जाणार आहे. (११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.)
◾मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

Related Posts
- जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | वेतन - 55,000 रूपये | Collector Office Bharti 2023
- जिल्हा सेतू समिती पदभरती 2023 | वेतन - 13,000 पासून | Jilha Setu Samiti Bharti 2023
- महाराष्ट्र शासन : तब्बल 07510 पदांसाठी मोठी भरती! पदे - लिपिक-टंकलेखक व इतर पदे | पगार - 32,000/- ते 1,01,600/- रूपये | Group C Bharti 2023
- जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभागांत 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती! पगार - 20,650 रूपये | Shikshan Vibhag ZP Bharti 2023
- वनरक्षक भरती 2023 : ची शारीरीक चाचणी 'या' तारखेला! आजचं तयारीला लागा | Vanrakshak Bharti 2023
- सशस्त्र सीमा बल भरती 2023 : पात्रता - 10वी उत्तीर्ण | मासिक वेतन - 21700 - 69100/ रूपये | ऑनलाईन अर्ज करा | SSB BHARTI 2023
Post a Comment
Post a Comment