-->

पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर! पात्रता - 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता | वेतन - 20,000 रूपये | Pune Mahanagarpalika Bharti 2023


Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता धारक उमेदवारांना पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. आरोग्य खाते, पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानमधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या ९६ आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये विविध रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. या भरतीसाठी सदर पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकर अर्ज करायचे आहेत. तरी सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. आरोग्य खाते पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) तथा अध्यक्ष, एक्झिक्युटिव्ह कमिटी आय.एच.एफ. डब्ल्यू. सोसायटी फॉर पीएमसी पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 12th passed and other qualified candidates have good chance to get job in Pune Municipal Corporation.

◾भरती विभाग : अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) तथा अध्यक्ष, एक्झिक्युटिव्ह कमिटी आय.एच.एफ. डब्ल्यू. सोसायटी फॉर पीएमसी पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾पुणे महानगरपालिका भरती जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ वेतन/ मानधन :▪️वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/- रु प्रति महा.▪️स्टाफ नर्स – २०,०००/- प्रति महा.▪️बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – रु.१८,०००/- प्रति महा.

News

◾वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा ७० वर्षां पर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून | शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत).
◾भरती कालावधी : कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. 
◾व्यावसायिक पात्रता :🔹वैद्यकीय अधिकारी – MBBS (MCI/MMC कौन्सिलकडील अनिवार्य नोंदणी🔹स्टाफ नर्स – GNM/BSc Nursing (MNC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)🔹बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – 12th pass in Science + Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course.
◾रिक्त पदे : 288 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी.
◾नोकरी ठिकाण :  पुणे (Jobs in Pune)
◾रिक्त पदे :▪️वैद्यकीय अधिकारी – ९६.▪️स्टाफ नर्स – ९६.▪️बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – ९६.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर  2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : टिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment