10वी/12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची आसाम रायफल्स मध्ये ऑनलाईन भरती सुरू! Assam Rifle Bharti 2023
Assam Rifle Bharti 2023 : आसाम रायफल्स मध्ये रिक्त जागांसाठी गट B आणि C पदांमध्ये नाव नोंदणीसाठी पात्र पुरुष/महिला उमेदवारांकडून ट्रेड्स/पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार रिक्त पदे निश्चित करण्याकरिता भरती केली जात आली आहेत. त्यामुळे पात्र व इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाइन (Online) पद्धती अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी 10वी/12वी व पदवीधर पास उमेदारांनासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भरतीची जाहिरात आसाम रायफल्स द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Assam Rifle Bharti 2023 : A great opportunity has arisen for 10th/12th and graduation pass candidates to get government jobs. Recruitment advertisement has been published by Assam Rifles. Eligible and interested candidates should read the below PDF advertisement carefully before applying. Full advertisement and online application link is given below.
◾भरती विभाग : आसाम रायफल्स अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी व पदवीधर
◾आसाम रायफल्स भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18-23 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 21 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज स्विकारले जाणार आहेत.
◾पदाचे नाव : वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक), रायफलमॅन (लाइनमन फील्ड), रायफलमॅन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक), नायब सुभेदार (पूल आणि रस्ते), नायब सुभेदार (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन), रायफलमॅन (प्लंबर).
◾व्यावसायिक पात्रता : 10वी/12वी व पदवीधर.
◾रिक्त पदे : 0161 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज शुल्क : रु. 100/- (एकशे रुपये).
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत. (All India Jobs)
◾ शारीरिक चाचणी : (१) पुरुष उमेदवारांसाठी २४ मिनिटांत पात्र होण्यासाठी ०५ किमी धावणे. (२) महिला उमेदवारांसाठी 8.30 मिनिटांत पात्र होण्यासाठी 1.6 किमी धावणे. (३) लडाख प्रदेश पुरुष उमेदवारांसाठी 1.6 किमी धावून 7.00 मिनिटांत पात्र होण्यासाठी. (४) महिला उमेदवारांसाठी – 5.00 मिनिटांत पात्र होण्यासाठी 800 मीटर धावणे.
◾व्यापार चाचणी (कौशल्य चाचणी). तांत्रिक आणि व्यापारी कर्मचार्यांसाठी व्यापार (कौशल्य) चाचणी पीईटी/पीएसटी पूर्ण झाल्यानंतर सुरू ठेवली जाईल. ट्रेड (कौशल्य) चाचणीसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. ट्रेड (कौशल्य) चाचणीत उत्तीर्ण घोषित केलेल्या उमेदवारांना केवळ लेखी परीक्षेत बसण्याची परवानगी असेल.
◾लेखी चाचणी लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 100 गुण असतील सामान्य/EWS उमेदवारांसाठी किमान उत्तीर्ण गुण 35% आणि SC/ST/OBC उमेदवारांसाठी 33% गुण. जे उमेदवार पीईटी/पीएसटी/दस्तऐवजीकरण/व्यापार (कौशल्य) चाचणी/लेखी परीक्षेत यशस्वी ठरतील त्यांची पुढील टप्प्यासाठी शॉर्ट-लिस्टिंग केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
News

Post a Comment
Post a Comment